टॅग: सांगली

सांगली शहर, कुपवाड आणि परिसरातील ताज्या मराठी बातम्या येथे वाचा.

स्थानिक प्रशासन, महानगरपालिका निर्णय, गुन्हे, नागरिक प्रश्न, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक घडामोडींचे नियमित अपडेट्स येथे प्रकाशित केले जातात. सांगली शहरातील काही महत्त्वाच्या घटनांचा परिणाम जिल्हा पातळीवरही जाणवतो, त्यामुळे व्यापक प्रभाव असलेल्या घडामोडींवरही येथे विशेष लक्ष दिले जाते. स्थानिक नागरिकांसाठी वेगवान आणि विश्वासार्ह माहिती देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

 

समृद्ध पंचायतराज अभियानावर सांगली जिल्हा परिषदेची करडी नजर; कामात कसूर करणाऱ्यांना नोटीसचा इशारा

सांगली : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ प्रभावीपणे राबवण्यासाठी सांगली जिल्हा परिषद प्रशासनाने…

Sangli Today Desk

संजयनगरमध्ये जावयाचा संताप; ‘बायकोला माहेरहून परत पाठवा’ म्हणत सासूवर लोखंडी कड्याने हल्ला

सांगली : पत्नीला माहेरातून परत न पाठवल्याच्या रागातून जावयाने सासूवर लोखंडी कड्याने…

Sangli Today Desk

सांगली जिल्हा परिषद सत्तेसाठी जोरदार संघर्ष; ‘व्हीप’वरून चंद्रकांत पाटील–जयंत पाटील आमनेसामने

सांगली : जिल्हा परिषद सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर सांगलीत राजकीय वातावरण तापले आहे. भाजपचे…

Sangli Today Desk

‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी दुमदुमली सांगली; जिल्हा परिषद ते मारुती चौक ‘मेगा पदयात्रा’

सांगली : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दि. 19 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद…

Sangli Today Desk

आजपासून रमजानला सुरुवात; सांगलीत मशिदींमध्ये गर्दी, ‘अजवा खजूर’ला मोठी मागणी

सांगली : बुधवारी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर गुरुवार 19 फेब्रुवारीपासून रमजान महिन्याला सुरुवात…

Sangli Today Desk

इचलकरंजीत आढळला सांगलीच्या 24 वर्षीय युवकाचा मृतदेह; गळा आवळून खुनाचा संशय, एकास ताब्यात

सांगली : बुधवारी सकाळी सांगलीतील 24 वर्षीय युवकाचा मृतदेह इचलकरंजी येथील शाहापूर…

Sangli Today Desk

सांगलीत धाडसी चेन स्नॅचिंग; बेल वाजवून दरवाजा उघडताच महिलेच्या गळ्यातील 65 हजारांची चेन लंपास

सांगली : शहरातील दक्षिण शिवाजीनगर परिसरात शुक्रवारी सायंकाळी धाडसी चेन स्नॅचिंगची घटना…

Sangli Today Desk

चंद्र मोहिमेत सांगलीचा सहभाग; ‘या’ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची नावे ‘नासा’च्या आर्टेमिस-2 मोहिमेत

सांगली : सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मधील…

Sangli Today Desk

‘पीएम किसान’ योजनेचा 22 वा हप्ता कधी जमा होणार? सांगली जिल्ह्यातील 4 लाखांहून अधिक शेतकरी हफ्त्याच्या प्रतीक्षेत

सांगली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22 वा हप्ता फेब्रुवारीअखेरीस शेतकऱ्यांच्या…

Sangli Today Desk

‘शक्तीपीठ महामार्ग’ पुन्हा वादात; 19 गावांवर परिणामाचा दावा, 23 फेब्रुवारीला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सांगली : नागपूर-गोवा (पवनार-पत्रादेवी) शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित आराखड्यावरून सांगली जिल्ह्यातील वाद पुन्हा…

Sangli Today Desk
चॅनेल फॉलो करा