सांगली : सांगलीतील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (Walchand College of Engineering Sangli) साठी अभिमानास्पद क्षण ठरला आहे. कॉलेजच्या अधिकृत SAE टीम TEAM AARYANS ने Hydrogen-CNG Fuelled H-BAJA 2026 स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत एकूण 7 राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत.
Hydrogen-CNG श्रेणीत पहिल्यांदाच सहभागी होत TEAM AARYANS ने Best Debutant Team आणि Best Overall Performance – Champions हे मानाचे पुरस्कार जिंकत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.
स्पर्धेतील यश
Dynamic Events मध्ये
Endurance – AIR 1,
Fuel Efficiency – AIR 2,
Maneuverability – AIR 2,
Acceleration – AIR 2,
Sledge Pull – AIR 3
Static Events मध्ये
CAE – AIR 2,
Design – AIR 2,
Manufacturing Excellence – AIR 3
एकाच टीमने सर्वाधिक म्हणजे 7 पुरस्कार जिंकण्याचा मान TEAM AARYANS ने मिळवला आहे.
ही कामगिरी केवळ स्पर्धात्मक यश नसून शाश्वत अभियांत्रिकी (Sustainable Engineering) आणि भविष्यातील पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या दिशेने वालचंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांची भक्कम वाटचाल दर्शवते.
हेही वाचा: प्रचार संपल्यानंतर घरोघरी प्रचाराबाबतचा काय आहे नवा आदेश? – राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










