सांगलीत ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात; अभिजात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

सांगली : मराठी भाषा ही समृद्ध, गोड आणि आधुनिक काळाशी जुळवून घेणारी आहे. तिचा प्रसार आणि जतन करण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी ‘मराठी भाषा गौरव…

Sangli Today Desk

विठलापूर पंचायत समितीतील तृतीयपंथी सदस्य दिलीप हेगडे यांचे निधन; आटपाडीत शोककळा

आटपाडी : विठलापूर पंचायत समिती गणातून नुकतेच विजयी झालेले तृतीयपंथी सदस्य दिलीप अण्णा हेगडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे आटपाडी तालुक्यात शोककळा पसरली आहे. अलीकडेच झालेल्या पंचायत…

Sangli Today Desk

पाटगावमध्ये १६ वर्षीय मुलीचा बालविवाह; पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

मिरज : पाटगाव (ता. मिरज) येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. ७ रोजी दुपारी ग्रामसेवकांना मंदिरात हा विवाह…

Sangli Today Desk

सांगली–मिरजेत अवैध गॅस रिफिलिंग केंद्रावर छापे; 25 सिलिंडर जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

सांगली : घरगुती एलपीजी सिलिंडरचे अवैध रिफिलिंग करून व्यावसायिक वापरासाठी वापर होत असल्याच्या संशयावरून जिल्हा पुरवठा विभागाने सांगली व मिरजेत दोन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत २५ गॅस सिलिंडर, रिफिलिंगसाठी…

Sangli Today Desk

कोल्हापूर रस्त्यावर पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणास अटक; सांगली शहर पोलिसांची कारवाई

सांगली : कोल्हापूर रस्ता परिसरात पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले. आकाश सचिन शिंदे (वय 23, रा. पन्नास फुटी रस्ता, सांगली) असे संशयिताचे…

Sangli Today Desk

तृतीयपंथीयांसाठी रोजगाराचा मार्ग खुला? ‘सांगली पॅटर्न’ अंतर्गत विशेष मेळावा

सांगली : समाजातील उपेक्षित घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तृतीयपंथीयांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या…

Sangli Today Desk

शहरातील ११ विकासकामे अजूनही रखडलेलीच; कंत्राटदारांना दंडात्मक कारवाईचा इशारा

सांगली : शहरातील क्रीडा संकुले, उद्याने आणि सभागृहांची कामे अद्याप पूर्ण न झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी गुरुवार दि. २६ फेब्रुवारी रोजी धडक स्थळ पाहणी दौरा केला. कामात…

Sangli Today Desk

आटपाडीतील तरुणांचा ‘फुला’ 17 एप्रिलला राज्यभर झळकणार; एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची संघर्षकथा

आटपाडी : सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावातील तरुणांनी तयार केलेला ‘फुला’ हा मराठी चित्रपट 17 एप्रिलपासून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. मुरळी परंपरेत जन्मलेल्या एका निरागस मुलीच्या संघर्षाची कथा या चित्रपटातून मोठ्या…

Sangli Today Desk

बामणोलीत धारदार शस्त्राने तिघांवर हल्ला; दोघे ताब्यात, अन्य संशयित फरार

कुपवाड : बामणोली (ता. मिरज) येथील दत्तनगर परिसरात पूर्वीच्या भांडणाच्या रागातून तिघांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवार, दि. 24 रोजी घडली. या हल्ल्यात तिघेजण गंभीर जखमी झाले असून…

Sangli Today Desk

शाळा खोल्यांच्या बिलासाठी 88 हजारांची लाच; जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंता रंगेहात पकडला

जत : जिल्हा परिषद शाळेतील वर्ग खोल्यांच्या बांधकामाचे बिल मंजुरीसाठी पाठविण्याच्या बदल्यात 88 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंता संजय भगवान सुतार (वय 51, रा. मिरज) याला…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा