Sangli Banking Update : सलग चार दिवस बँका बंद राहणार; 27 जानेवारीला देशव्यापी बँक संप

सांगली : जानेवारीच्या अखेरीस नागरिकांना बँकिंग व्यवहारांसाठी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मंगळवार, 27 जानेवारी 2026 रोजी देशव्यापी बँक संप जाहीर करण्यात आल्याने, प्रजासत्ताक दिनासह सलग चार दिवस बहुतांश बँका…

Sangli Today Desk

Sangli Road Safety : पेठ नाक्यावर रस्ता सुरक्षा अभियान; पथनाट्यातून नागरिकांना सुरक्षित वाहनचालनाचा संदेश

सांगली : शहरातील रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षित वाहनचालनाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सांगली पोलिसांच्या वतीने वाळवा तालुक्यातील पेठ नाका परिसरात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन…

Sangli Today Desk

Walwa News : स्व. राजाराम बापू पाटील यांच्या फोटोची विटंबना; आमदार रोहित पाटील यांची कारवाईची मागणी

सांगली : वाळवा तालुक्यातील येलूर येथे लोकनेते स्व. राजाराम बापू पाटील यांच्या फोटोची विटंबना झाल्याचा प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्व. पाटील…

Sangli Today Desk

पंचायत समिती नामांकन फॉर्मसाठी २०० रुपयांची लाच; महसूल सहायकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले

कवठेमहांकाळ : पंचायत समिती निवडणुकीच्या नामांकन प्रक्रियेत लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला असून, कवठेमहांकाळ तहसील कार्यालयातील एका महसूल सहायकाला २०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले…

Sangli Today Desk

Kudachi Miraj Train : कुडची–मिरज दरम्यान चालुक्य एक्सप्रेसच्या वेळेबाबत प्रवाशांची तक्रार; रेल्वे प्रशासनाकडून दखल

सांगली : कुडची ते मिरज या दरम्यान 11006 चालुक्य एक्सप्रेसला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत असल्याबाबत प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या संदर्भात सांगलीतील रेल्वे प्रवाशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘Rail Fen…

Sangli Today Desk

Sangli Mayor Reservation 2026 : सांगली महापौरपद कुणाकडे जाणार? आरक्षण जाहीर

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे पुढील अडीच वर्षांसाठी महापौरपद कुणाकडे जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती. ही उत्सुकता आता संपली असून, राज्यातील महापौर पदांच्या आरक्षण सोडतीत सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे महापौरपद खुल्या…

Sangli Today Desk

Miraj News : मिरजेत गुरू तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

मिरज : शीख समाजाचे नववे गुरू हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त मिरज येथील १२५ वी जयंती मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

Sangli Today Desk

Sangli ZP–PS Elections : सांगली जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक 2026 साठी प्रचार जाहिरातींवर नवीन नियम लागू

सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी, इलेक्ट्रॉनिक माध्यमांत प्रसारित केल्या जाणाऱ्या सर्व प्रचार जाहिरातींसाठी पूर्वपरवानगी घेणे राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे…

Sangli Today Desk

Sangli Republic Day 2026 : २६ जानेवारीला सांगलीत सकाळी ८.३० ते १० दरम्यान ध्वजारोहणावर निर्बंध; मुख्य शासकीय कार्यक्रमासाठी नियम

सांगली : ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा प्रशासनाने मुख्य शासकीय कार्यक्रमाची अधिकृत रूपरेषा जाहीर केली आहे. सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी पोलीस परेड ग्राऊंड, विश्रामबाग येथे सकाळी ९.१५…

Sangli Today Desk

Sangli News : संगीतकार पलाश मुच्छलविरोधात सांगली पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; चौकशीची मागणी

सांगली : प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल याच्याविरोधात सांगली येथील एका तरुणाने आर्थिक व्यवहाराबाबत तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. विज्ञान माने (रा. सांगली) या तरुणाने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा