SMKC Election : मिरजेत निवडणूक प्रचाराआधीच तणाव; प्रभाग 3 मध्ये उमेदवाराच्या घरावर हल्ल्याचा आरोप
मिरज : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरातील राजकीय वातावरण तापत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये एका उमेदवाराच्या घरावर मध्यरात्री हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला असून,…
SMKC Election : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची पूर्वतयारी बैठक; उमेदवार समन्वय व जनतेशी संवादावर चर्चा
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी सांगलीतील खरे मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पार्टीची (BJP) पूर्वतयारी बैठक पार पडली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीच्या…
Sangli Education : वालचंद कॉलेजच्या बी.टेक. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची HCL Tech मध्ये इंटर्नशिपसाठी निवड
सांगली : सांगलीतील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (Walchand College of Engineering) मधील बी.टेक. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची HCL Tech या आघाडीच्या आयटी कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स,…
Sangli MP Vishal Patil : खासदार विशाल पाटील यांचा नववर्ष संदेश देणारी सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी नववर्ष 2026 च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या संदेशातून त्यांनी सरत्या वर्षातील…
SMKC Election : ईव्हीएम सुरक्षिततेपासून मतदान केंद्रांपर्यंत; सांगलीत मुख्य निवडणूक निरीक्षकांची प्रत्यक्ष पाहणी
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून काटेकोर नियोजन राबवले जात आहे. या पार्श्वभूमीवर नवनियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक कार्तिकेयन एस.…
Sangli Property Tax : मालमत्ता कर भरला नाही? १ जानेवारीपासून सुरु होतेय महापालिकेची जप्ती मोहीम
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेने मालमत्ता कराच्या थकबाकीदारांविरोधात कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून, म्हणजेच १ जानेवारी २०२६ पासून, संपूर्ण महापालिका क्षेत्रात विशेष वसुली व जप्ती…
Sangli Municipal Election : महापालिका निवडणुकीत ७९० उमेदवार रिंगणात; अंतिम दिवशी विक्रमी अर्ज दाखल
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, एकूण ७९० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सात दिवसांच्या कालावधीत २,७५८ उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून,…
PSI Pre Exam 2025 : वयोमर्यादेमुळे उमेदवार अपात्र; आमदार गोपीचंद पडळकरांची मुख्यमंत्र्यांकडे वयोसवलतीची मागणी
सांगली : अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी जाहीर करण्यात आलेल्या वयोमर्यादेमुळे अनेक स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी अपात्र ठरत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. या संदर्भात…
Sangli News : 31 डिसेंबर व महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात कडक नाकाबंदी; पोलीस अधीक्षक स्वतः रस्त्यावर
सांगली : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर तसेच सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेमुळे सांगली जिल्ह्यात पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. जिल्हाभरात तसेच महापालिका हद्दीत ठिकठिकाणी…
Sangli ST : सांगली एसटी आगाराला मिळाल्या 100 नव्या बसेस; मात्र बसटंचाईचा प्रश्न कायम
सांगली : सांगली जिल्ह्यातील एसटी आगारांना वर्षभरात टप्प्याटप्प्याने सुमारे शंभर नव्या बसेस प्राप्त झाल्या आहेत. या नव्या बसेसमुळे काही लांब पल्ल्याच्या मार्गांवरील सेवा पुन्हा सुरू करण्यास मदत झाली असली, तरी…

