Miraj Road Work : वंटमुरे कॉर्नर रस्ता काम सुरू न केल्याबद्दल ठेकेदारास ५ लाख रुपयांचा दंड
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांमध्ये होणारी दिरंगाई प्रशासनाकडून सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश देत मिरज शहरातील वंटमुरे कॉर्नर येथील रस्त्याचे काम वेळेत सुरू न केल्याबद्दल संबंधित…
सांगली महापालिका निवडणूक : आचारसंहिता भंगावर कठोर कारवाई; विनापरवाना रॅली व सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीकरण प्रकरणी गुन्हे दाखल
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू असून नियमभंग करणाऱ्यांविरोधात प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, विनापरवाना मोटारसायकल रॅली…
महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात; मिरजेत मैत्रीपूर्ण लढत, सांगली-कुपवाडमध्ये नकार
सांगली : गेल्या दोन दिवसांपासून सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका सुरू असून, जागावाटपाबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार…
सांगलीत भाजपविरोधात धारकऱ्यांचे बंड; उमेदवारीत डावलल्याने अपक्ष लढण्याचा पवित्रा
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसमोर अंतर्गत अस्वस्थतेचे चित्र निर्माण झाले आहे. उमेदवारी वाटपात डावलल्याच्या आरोपावरून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानशी संबंधित धारकरी कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात नाराजी व्यक्त करत अपक्ष लढण्याचा निर्णय…
सांगली बाजारात निकृष्ट दर्जाचा चायनीज बेदाणा; कारवाईची मागणी
सांगली : चीनमधून अफगाणिस्तानमार्गे निकृष्ट दर्जाचा बेदाणा मोठ्या प्रमाणात भारतात दाखल झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, हा बेदाणा सांगली व तासगाव येथील बाजारपेठेतही पोहोचल्याची कबुली बेदाणा व्यापाऱ्यांनी दिली आहे. या…
कुपवाडमध्ये प्रभागनिहाय उमेदवारीवरून राजकीय सस्पेन्स; नावे वगळल्याने बंडखोरीच्या चर्चांना उधाण
कुपवाड : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुपवाड शहरातील प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मध्ये राजकीय अनिश्चितता वाढताना दिसत आहे. उमेदवार यादीत काही प्रमुख नावे वगळण्यात आल्याने संभाव्य बंडखोरी आणि पक्षबदलाच्या…
जत तालुक्यातील महिला डॉक्टरचा वरिष्ठांकडून मानसिक छळ; पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव
माडग्याळ : जत तालुक्यात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यास नकार दिल्याने वरिष्ठ डॉक्टरांकडून मानसिक छळ, आर्थिक दबाव आणि खोट्या कारवाईची भीती दाखवली जात असल्याचा गंभीर आरोप केला…
मिरजेत ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सव्वा कोटींची फसवणूक
मिरज : पोलिस व सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून मिरजमधील एका निवृत्त एस.टी. अधिकाऱ्याची तब्बल सव्वा कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याने मिरज…
सांगली महापालिकेसाठी राष्ट्रवादी (दोन्ही गट) व काँग्रेस एकत्र लढण्याचे संकेत
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात संभाव्य समन्वयाबाबत चर्चांना वेग आला असून,…
सांगली महापालिकेत भाजप ७२ जागा लढवणार? उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब, आज एबी फॉर्म देण्याची शक्यता
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या जागावाटपाबाबत महत्त्वपूर्ण घडामोडी समोर येत आहेत. पक्षाच्या अंतर्गत बैठकीत भाजप ७२ जागा लढविण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यानुसार जनसुराज्यशक्तीला ४…

