सांगली जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक 2026 : तालुकानिहाय अंतिम मतदानाची टक्केवारी
सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी सांगली जिल्ह्यात झालेल्या मतदानाची अंतिम टक्केवारी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली असून, जिल्ह्यात सरासरी 69.76 टक्के मतदान झाले आहे. अधिकृत…
सांगली जिल्ह्यात सरासरी 69.76 टक्के मतदान; पलूस तालुक्यात सर्वाधिक 75.75 टक्के मतदान
सांगली : जिल्हा परिषद व दहा पंचायत समित्यांसाठी शनिवारी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यात सरासरी 69.76 टक्के मतदान झाल्याची अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नऊ वर्षांनंतर होत…
9 फेब्रुवारीला 191 टेबलवर 122 फेऱ्यांत मतमोजणी; सांगली जिल्हा प्रशासन सज्ज
सांगली : शनिवारी पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सरासरी 69.76 टक्के मतदान झाले असल्याची माहिती अधिकृत आकडेवारीतून समोर आली आहे. या निवडणुकीतीसाठीची मतमोजणी सोमवार, दिनांक 9 फेब्रुवारी…
दहावी–बारावी परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी सांगली जिल्हा परिषद सज्ज; भरारी पथके व तांत्रिक यंत्रणांचा वापर
सांगली : इयत्ता १२वी ची परीक्षा १० फेब्रुवारी पासून तर १०वी ची परीक्षा २० फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा अत्यंत पारदर्शक, शिस्तबद्ध आणि कॉपीमुक्त वातावरणात पार…
मिरज तालुक्यात 67 टक्के मतदान; किरकोळ वाद व ईव्हीएम बिघाडाचे प्रकार, मतमोजणी सोमवारी
मिरज : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी मिरज तालुक्यात शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळच्या वेळेत संथ असलेला मतदानाचा वेग दुपारनंतर वाढत गेला आणि अखेरीस तालुक्यात…
चिंचली यात्रेहून परत येताना हुल्लडबाजी; रील्समधून पोलिसांना आव्हान देणाऱ्यांवर सांगली पोलिसांची कारवाई
सांगली : कर्नाटकातील चिंचली मायाक्का देवीची यात्रा संपल्यानंतर मिरज ते सांगली मार्गावर हुल्लडबाजी करत वाहतुकीस अडथळा व सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या दुचाकीस्वार आणि घोडागाडी चालकांवर पोलिसांनी मध्यरात्री कारवाई केली. सोशल…
सांगली जिल्ह्यात सकाळी 11.30 पर्यंत 20.30 टक्के मतदान; पलूस, वाळवा तालुक्यांत प्रतिसाद तुलनेने अधिक
सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी सांगली जिल्ह्यात शनिवारी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली असून, सुरुवातीला संमिश्र प्रतिसाद दिसून आला. सकाळी 11.30 वाजेपर्यंत…
अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारावर आ. जयंत पाटील यांची प्रतिक्रिया; शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त
ईश्वरपूर (ता. वाळवा) : भारत आणि अमेरिकेदरम्यान झालेल्या नव्या अंतरिम व्यापार कराराबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार जयंत पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे. या करारामुळे भारतातील शेतकरी…
मिरज तालुक्यातील माधवनगरमध्ये मतदानावर बहिष्कार; मूलभूत सुविधाच नसल्याने नागरिकांचा निषेध
सांगली : मिरज तालुक्यातील माधवनगर परिसरातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याची घटना समोर आली आहे. परिसरातील मूलभूत सुविधांचा अभाव आणि दीर्घकाळ प्रलंबित विकास कामांच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले.…
सांगली जिल्ह्यातील ‘या’ गावाचा मतदानावर बहिष्कार; सकाळपासून केले नाही एकानेही मतदान
सांगली : सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 दरम्यान तासगाव तालुक्यातील बलगवडे गावात ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावात सकाळपासून एकही मतदान झाले…

