सांगलीत स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात मोठी वाढ? वापर तितकाच, मात्र वाढलेली बिले नागरिकांसाठी चिंतेचा विषय

सांगली : सांगली शहर व परिसरात महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्यात आल्यानंतर अनेक नागरिकांचे वीज बिल अचानक वाढून येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेष म्हणजे वीज वापरात कोणताही बदल नसतानाही…

Sangli Today Desk

सांगली टपाल विभागाची विक्रमी कामगिरी; देशात प्रथम क्रमांक

सांगली : डाक जीवन विम्याच्या १४२व्या वर्धापन दिनानिमित्त सांगली टपाल विभागाने देशपातळीवर विक्रमी कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. एका दिवसात तब्बल ५,२०२ नागरिकांचा एकूण १६६ कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात…

Sangli Today Desk

आचारसंहितेत मिरज महामार्गावर १५ किलो चांदी जप्त; महसूल व पोलिसांची संयुक्त कारवाई

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या वाहन तपासणीदरम्यान मिरज तालुक्यातील कळंबी परिसरात महसूल विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने सुमारे १५ किलो चांदी जप्त केली. या…

Sangli Today Desk

सांगलीत लग्नसमारंभातून ४ लाखांचे सोन्याचे गंठण लंपास; संशयित तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक

सांगली : माधवनगर कर्नाळ रोडवर असणाऱ्या हुपरी गार्डन येथे झालेल्या लग्नसमारंभातुन ४ लाख ५ हजार रुपयांचे सोन्याचे गंठण चोरी करणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. फिरासत…

Sangli Today Desk

कुपवाड रोडवरील हडको कॉलनीतील घराला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे जीवितहानी टळली

सांगली : कुपवाड रोडवरील लक्ष्मी देऊळ हडको कॉलनी परिसरातील एका रहिवासी घराला काल दि. ५ फेब्रुवारी रोजी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. मात्र, महानगरपालिका अग्निशमन दलाने वेळीच केलेल्या कारवाईमुळे…

Sangli Today Desk

मतमोजणी केंद्रांपासून २०० मीटर परिसरात जमावबंदी; झेरॉक्स, टेलिफोन बुथ, फॅक्स व ध्वनीक्षेपकांवर बंदी

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ अंतर्गत ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीदरम्यान जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रांच्या परिसरात कडक प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. शांतता राखण्यासाठी आणि…

Sangli Today Desk

मुख्यमंत्र्यांबाबतच्या वक्तव्यावर आमदार सुहास बाबर यांना गिरीश महाजन यांचा सल्ला

सांगली : जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खानापूर विधानसभा मतदारसंघातील एका सभेत केलेल्या वक्तव्यामुळे शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्यावर भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असून, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही…

Sangli Today Desk

Sangli Politics : मुख्यमंत्र्यांबाबत अयोग्य भाषा वापरणाऱ्यांना जनताच योग्य उत्तर देईल, गोपीचंद पडळकर यांचा इशारा

सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात खानापूर विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापले असून, भाजपचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेचे खानापूरचे आमदार सुहास बाबर यांच्या वक्तव्यावर…

Sangli Today Desk

सांगली जिल्हा बँक नोकरभरती प्रकरण; उच्च न्यायालयातील सुनावणी १३ फेब्रुवारीला

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथील नोकरभरती प्रक्रियेबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी १३ फेब्रुवारी रोजी…

Sangli Today Desk

सांगली जिल्ह्यात २,०३९ मतदान केंद्रे; ७ फेब्रुवारीला १८ लाख मतदार करणार मतदान

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यातील १८ लाखांहून अधिक मतदारांसाठी २,०३९ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, जिल्हा…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा