मुलाला घेऊन जाण्यावरून वाद; आटपाडी तालुक्यातील पारेकरवाडीत लोखंडी गजाने हल्ला, चौघे जखमी

आटपाडी : मुलाला घेऊन जाण्याच्या कारणावरून पारेकरवाडी (ता. आटपाडी) येथे दोन गटांत तीव्र वाद होऊन लोखंडी गजाने मारहाण करण्यात आल्याची घटना रविवार, दि. 22 फेब्रुवारी रोजी घडली. या मारहाणीत एकाच…

Sangli Today Desk

नेर्ले येथे भरदिवसा शेतमजुरावर बिबट्याचा हल्ला

नेर्ले (ता. वाळवा) : उसाच्या फडाला पाणी देत असताना एका शेतमजुरावर भरदिवसा बिबट्याने हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. बंडा नेमिस्टे (रा. कापूसखेड) हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत. माळीमळा…

Sangli Today Desk

सांगलीत विवाहितेवर लैंगिक अत्याचार; पुण्यातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

सांगली : सासरी सोडण्याच्या बहाण्याने मोटारीतून घेऊन जात असताना विवाहितेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पुण्यातील दोघांविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Sangli Today Desk

शहरात मोकाट कुत्र्यांवर कारवाई नेमकी कुठे? डास फवारणी किती प्रभावी? मनपा आरोग्य कामकाजावर प्रश्नचिन्ह

सांगली : शहरात मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या तक्रारी आणि काही प्रभागांतील डास प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मनपा आरोग्य विभागाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संदर्भात विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी विशेष…

Sangli Today Desk

सांगलीत 26 फेब्रुवारीला तृतीयपंथीयांसाठी विशेष रोजगार मेळावा; शासकीय योजनांबाबत थेट मार्गदर्शन

सांगली : जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी 26 फेब्रुवारी 2026 रोजी विशेष मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा सकाळी 11 ते दुपारी 2…

Sangli Today Desk

पैशांवरून वाद; बापाच्या खुनाप्रकरणी मुलाला आजन्म कारावास

सांगली : पैशांच्या वादातून वडिलांचा खून केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी मुलाला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने मंगळवारी हा निकाल दिला. आसंगी (ता. जत) येथील देवाप्पा खिराप्पा मोडे (५५) यांचा…

Sangli Today Desk

पाणीपुरवठ्यावर महापौरांची बैठक; गळती रोखणे, कमी दाबाच्या तक्रारींवर कारवाईचे निर्देश

सांगली : शहरातील काही भागांत अनियमित पाणीपुरवठा आणि कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढत असल्यामुळे महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. बैठकीत विविध…

Sangli Today Desk

‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता जमा; तुमच्या खात्यात जमा झाले का पैसे?

सांगली : मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची तांत्रिक प्रक्रिया 23 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. अदिती…

Sangli Today Desk

24 फेब्रुवारीपासून सांगलीत ‘कृष्णाई मिनी सरस 2026’; ग्रामीण महिलांच्या उत्पादनांचा पाच दिवसीय मेळावा

सांगली : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागांतर्गत ‘उमेद’ जिल्हा परिषद सांगली यांच्या वतीने स्वयं सहाय्यता समूहातील महिलांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री मेळावा ‘कृष्णाई मिनी सरस 2026’ या नावाने सांगलीत…

Sangli Today Desk

मुलं शाळेत पोहोचली की नाही? कवठेमहांकाळ तालुक्यातील झेडपी शाळेत डिजिटल आयडेंटिटीचा प्रयोग

कवठेमहांकाळ : तालुक्यातील अलकुड एम येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी डिजिटल आयडेंटिटी प्रणालीचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. या प्रणालीमुळे विद्यार्थी शाळेत आल्यावर आणि शाळा सुटल्यानंतर पालकांना मोबाईलवर त्वरित…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा