Sangli Crime : मिरज ग्रामीण भागात ट्रॅक्टर-ब्लोअर चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली : मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर आणि ब्लोअर चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे सुमारे ११…

Sangli Today Desk

Sangli News : जिल्ह्यात FDA कारवाई सुरू असतानाच MRP पेक्षा जास्त दराने सिगारेट विक्री सुरू

सांगली : सांगली जिल्ह्यात एकीकडे अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्यावर सातत्याने कारवाई सुरू असताना, दुसरीकडे सिगारेट विक्रीदरांबाबत स्पष्टता नसल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी सिगारेट…

Sangli Today Desk

Sangli News Today : जिल्ह्यातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कथित छळप्रकरणाची उच्चस्तरीय महिला समितीमार्फत चौकशीची मागणी

सांगली : जिल्ह्यातील काही महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना वरिष्ठांकडून कथित छळाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्याने, या प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय महिला समितीमार्फत करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ…

Sangli Today Desk

Sangli Election : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विश्रामबाग परिसरातील मद्यविक्रीबाबत नागरिकांमध्ये प्रश्न

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, त्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विश्रामबाग परिसरातील मद्यविक्रीबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेषतः पोलीस मुख्यालयापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या…

Sangli Today Desk

Sangli Weather : सांगलीत मध्यरात्रीनंतर अचानक मुसळधार पाऊस; नागरिकांना अनपेक्षित धक्का

सांगली : सोमवारी (१२ जानेवारी) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सांगली शहरात अचानक जोरदार पाऊस पडल्याने नागरिकांना अनपेक्षित धक्का बसला. पाऊस काही वेळच पडला असला तरी त्याची तीव्रता मोठी होती. हिवाळ्याच्या…

Sangli Today Desk

Sangli Crime : सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काहीच दिवस शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे प्रभाग क्र. ८ मधील उमेदवार माजी नगरसेवक विष्णू माने यांना जीवे मारण्याची धमकी…

Sangli Today Desk

Ladki Bahin Yojana News : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या हप्त्यांवर राजकीय वाद; काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र, भाजप खासदार धनंजय महाडिक यांचा निषेध

सांगली : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या हप्त्यांच्या वितरणावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने या योजनेच्या डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ या…

Sangli Today Desk

ZP Sangli : जिल्हा परिषद सांगलीच्या अधिकृत वेबसाइटवर नागरिकांसाठी सरकारी योजना, सूचना व महत्त्वाची माहिती उपलब्ध

सांगली : जिल्हा परिषद सांगलीची अधिकृत वेबसाइट (zpsangli.maharashtra.gov.in) नागरिकांसाठी विविध शासकीय योजना, सूचना तसेच प्रशासकीय माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे महत्त्वाचे माध्यम ठरत आहे. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या…

Sangli Today Desk

Sangli Railway : यशवंतपूर–निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्सप्रेसच्या सांगली थांब्यासाठी मुख्यमंत्र्यांचे पत्र; पण निर्णय अद्याप प्रलंबित

सांगली : यशवंतपूर–निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्सप्रेस (गाडी क्रमांक 12629/12630) ला सांगली रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा, यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्राद्वारे मागणी…

Sangli Today Desk

Sangli News : ‘आपले सरकार’ पोर्टलवरील ऑनलाईन सेवांचा नागरिकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली : महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार सेवा केंद्र उपक्रमांतर्गत नागरिकांसाठी विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी सुलभ व वेळेत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी या ऑनलाईन सेवांचा जास्तीत…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा