नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

सांगली : शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा तसेच शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांना सौजन्याची वागणूक मिळावी, यासाठी प्रत्येक स्तरावरील अधिकाऱ्यांनी लोकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात व…

Sangli Today Desk

मिरज भुयारी गटारी कामासाठी दोन महिने वाहतूक बदल; 24 डिसेंबर ते 24 फेब्रुवारी 2026 दरम्यान प्रमुख रस्ता बंद

सांगली : मिरज शहरात भुयारी गटारी योजनेअंतर्गत काम हाती घेण्यात येत असून, या कामामुळे काही प्रमुख मार्गांवरील वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दि. 24 डिसेंबर…

Sangli Today Desk

सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाबाबत राज्यस्तरावर चर्चा

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटप आणि उमेदवार निवडीसंदर्भात चर्चा सुरू असल्याचे चित्र आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षांमध्ये विविध…

Sangli Today Desk

सांगली शहरातील अजून काही कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश

सांगली : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटा) मध्ये प्रवेश केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सांगली शहरातील…

Sangli Today Desk

नोकरीच्या आमिषाने साडेबारा लाखांची फसवणूक; वाळव्यातील प्रकार, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

आष्टा : (सांगली) : मुलीला तलाठी पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून वाळवा तालुक्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची साडेबारा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आष्टा…

Sangli Today Desk

जामिनावर सुटलेल्या आरोपीच्या स्वागतासाठी जमाव; आतिषबाजी प्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात 14 जणांवर गुन्हा दाखल

सांगली : कळंबा कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या एका आरोपीच्या स्वागतासाठी सांगली शहरात सार्वजनिक ठिकाणी जमाव जमवून आतिषबाजी केल्याप्रकरणी 14 जणांविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून…

Sangli Today Desk

सांगलीतील ‘या’ गावात चार वर्षांपासून दररोज केल जात आहे सामुदायिक राष्ट्रगीत गायन

सांगली : मिरज तालुक्यातील कर्नाळ गावात गेल्या चार वर्षांपासून दररोज सकाळी ९.१५ वाजता सामुदायिक राष्ट्रगीत गायन केले जाते. या उपक्रमांतर्गत गावातील नागरिक दररोज राष्ट्रगीतासाठी उपस्थित राहून सामुदायिक राष्ट्रगीत गायन करतात.…

Sangli Today Desk

तीन वर्षांत मोठ्या परताव्याचे आमिष; सांगलीत लाखोंची फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल

सांगली : तीन वर्षांत मोठा आर्थिक परतावा देण्याचे आमिष दाखवून चौघांकडून सुमारे ५ लाख ७६ हजार रुपये गुंतवणूक करून घेतल्याप्रकरणी दोघांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Sangli Today Desk

आमराई क्लब येथे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील इच्छुकांच्या संयुक्त मुलाखती पार

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या इच्छुकांच्या संयुक्त मुलाखती आज पार पडल्या. आमराई क्लब येथे सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळपर्यंत…

Sangli Today Desk

सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकीट वाटपावरून चर्चांना उधाण; कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरू झाली आहे. या दरम्यान तिकीट वाटप कसे होणार, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून,…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा