Sangli News : पडळकरांच्या टीकेवर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया; चर्चेला उधाण

सांगली : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेने राजकीय वातावरण तापले आहे. पडळकरांनी केलेल्या या वक्तव्याचा उल्लेख करत विरोधी पक्षांकडून जोरदार प्रतिक्रिया येत…

Sangli Today Desk

Sangli News : वाळवा तालुक्यात २४ सप्टेंबरला ओबीसी समाजाकडून आरक्षण हक्क मोर्चा

सांगली : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात वाळवा तालुक्यातील ओबीसी समाजाने आरक्षण हक्क मोर्चाचे आयोजन केले आहे. बुधवार, २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता इस्लामपूर येथील वाळवा…

Sangli Today Desk

Sangli News : यंदा द्राक्षे उशिरा बाजारात येणार; हवामानाच्या लहरीपणाचा द्राक्ष बागायतदारांना फटका

सांगली : सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे यंदा सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. दरवर्षी ऑगस्टच्या सुरुवातीपासून द्राक्ष छाटणीला सुरुवात होत असते, मात्र यंदा सप्टेंबरअखेरपर्यंत केवळ ३ टक्के…

Sangli Today Desk

Sangli News: या योजनेमुळे सांगलीतील अनेक तरुणांनी उभे केले स्वतःचे उद्योग-व्यवसाय; सात वर्षांत ९१८ कोटींचे कर्जवाटप

सांगली : मराठा समाजातील तरुण-तरुणी नोकरीच्या प्रतीक्षेत वेळ न घालवता स्वतःचा व्यवसाय उभारण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहेत. या स्वावलंबनाच्या प्रवासाला बळ देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ भक्कम…

Sangli Today Desk

Miraj News: सीआरएमपी अभ्यासक्रमानंतर फक्त सहा महिन्यांत नोंदणी; निर्णयाविरोधात मिरजेत डॉक्टरांचे आंदोलन

मिरज : राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांना सीआरएमपी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर केवळ सहा महिन्यांत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) मध्ये नोंदणी करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाविरोधात गुरुवारी मिरज येथील शासकीय रुग्णालयात…

Sangli Today Desk

Sangli News: सांगलीत आजपासून तीन दिवसांचा फळ महोत्सव; शेतकरी-ग्राहक थेट व्यवहाराची संधी

सांगली : सांगली शहरात आज (१९ सप्टेंबर) पासून तीन दिवसांचा फळ महोत्सव २०२५ (Sangli Fruit Festival 2025) सुरू होणार आहे. राज्य कृषी पणन मंडळ, कोल्हापूर व कृषी उत्पन्न बाजार समिती,…

Sangli Today Desk

Sangli News : शेअर मार्केटमधून जादा परताव्याचे आमिष; महिलेला १४ लाखांचा गंडा, चौघांविरुद्ध गुन्हा

सांगली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे सांगून सांगलीतील एका महिलेला तब्बल १४ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी चौघांविरुद्ध…

Sangli Today Desk

Ladki Bahin Yojana : सांगली जिल्ह्यातील २५ टक्के तर राज्यभरातील दीड कोटी लाडक्या बहिणी अपात्र? व्हायरल मेसेजमागच सत्य काय

सांगली : राज्यातील लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांविषयी एक मोठा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दाव्यानुसार तब्बल दीड कोटी बहिणी अपात्र ठरल्या असून, त्यांचे हप्ते थांबवण्यात…

Sangli Today Desk

Sangli News Today : कवठेमहांकाळ डॉक्टरांकडून एक कोटींचा ऐवज लंपासप्रकरणी महिलेसह दोघांना अटक

सांगली : Fake Income Tax Raid News | कवठेमहांकाळ येथील डॉक्टरांच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचा बनाव करत तब्बल एक कोटी रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी सांगली पोलिसांनी एका महिलेसह दोघांना…

Sangli Today Desk

Sangli Heavy Rain Alert: सांगलीसह ५ जिल्ह्यांत पुढील ३ तासांत मुसळधार पावसाची शक्यता

सांगली : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. पुढील ३ तासांत या भागात जोरदार पावसासह विजांचा कडकडाट, वादळी…

Sangli Today Desk