उसाच्या वाड्यावरून झालेल्या वादातून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कडेगाव तालुक्यात खळबळ
कडेगाव : ढाणेवाडी (ता. कडेगाव) येथे उसाच्या वाड्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर झालेल्या मारहाणीत एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विनायक प्रभाकर ढाणे (वय ३५, रा. ढाणेवाडी)…
Sangli News : जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक कार्यक्रमात बदल; 7 फेब्रुवारीला मतदान, 9 फेब्रुवारीला मतमोजणी
सांगली : राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या राजकीय दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. यानुसार, पूर्वी 5 फेब्रुवारी 2026 रोजी…
विश्रामबाग रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू
सांगली : विश्रामबाग रेल्वे स्थानक परिसरात गुरुवारी सकाळी झालेल्या रेल्वे अपघातात एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तेजस मारुती सुपे (वय २०, रा. वाढा, ता. खेड,…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे सांगली महापालिकेतील सत्तास्थापनेच्या हालचालींना ब्रेक
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे सांगलीसह राज्यातील काही महापालिकांमधील सत्तास्थापनेच्या हालचालींना अचानक ब्रेक लागला आहे. शोकाकुल वातावरणामुळे पुढील काही दिवस कोणताही…
ईश्वरपूर पोलिसांची मोठी कारवाई; चार देशी पिस्तुले व काडतुसे जप्त, एक आरोपी अटकेत
ईश्वरपूर : ईश्वरपूर पोलिसांनी बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत चार देशी बनावटीची पिस्तुले, जिवंत काडतुसे आणि एक मॅगझीन असा सुमारे अडीच लाख रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी…
सांगली महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्यावर चाकूहल्ला; दोन संशयित ताब्यात, एकाचा शोध सुरू
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्यावर मंगळवारी रात्री चाकूने हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली. या हल्ल्यात माळी गंभीर जखमी झाले…
Sangli News : सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या ‘गटनेते’पदी संदीप सुरेश आवटी यांची नियुक्ती
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीकडून गटनेते (Group Leader) म्हणून संदीप सुरेश आवटी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा अधिकृत आदेश भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने जारी…
राज्यस्तरीय ‘कौस्तुभ पुरस्कार’ संत माता सुदिक्षा यांना प्रदान; सांगलीत गौरव सोहळा संपन्न
सांगली : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘कौस्तुभ पुरस्कार’ यंदा निरंकारी संत समागमच्या सद्गुरु माता सुदिक्षा यांना प्रदान करण्यात आला. सांगली येथे मंगळवारी (दि. 27 जानेवारी 2026)…
३० रुपयांच्या माव्यावरून वाद; सांगलीत तरुणाचा चाकूहल्ल्यात मृत्यू, तिघांविरोधात गुन्हा दाखल
सांगली : सांगली शहरात अवघ्या ३० रुपयांच्या माव्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा चाकूहल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरोधात…
सांगलीत 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; देश-जिल्हा वैभवशाली बनविण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
सांगली : देश आणि जिल्ह्याला वैभवशाली व संपन्न बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कटिबद्ध राहावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. 77…

