Sangli Crime : कवलापूरमधील जबरी चोरीचा छडा; दोन तरुणांना अटक
सांगली : मिरज तालुक्यातील कवलापूर येथे दहा दिवसांपूर्वी झालेल्या जबरी चोरीच्या प्रकरणाचा छडा लावण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. या प्रकरणात अनिकेत अरुण मोहिते (वय 26)…
Sangli ZP PS Election : जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर; 5 फेब्रुवारीला मतदान, 7 फेब्रुवारीला मतमोजणी
सांगली : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सांगली जिल्हा परिषद व आटपाडी, जत, खानापूर (विटा), कडेगाव,…
Sangli Zp Ps Election : जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हत्यारे व दारुगोळा बाळगण्यास मनाई
सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक–2026 चा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सांगली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी महत्त्वाचा आदेश निर्गमित केला…
Sangli News : स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याची मुदत ३० जानेवारीपर्यंत
सांगली : मराठी भाषेतील उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठी राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२५ साठी प्रवेशिका व पुस्तके ३० जानेवारी २०२६ पर्यंत स्वीकारली जाणार आहेत. प्रकाशन…
Sangli Traffic Update : सांगली-धामणी रस्ता वाहतुकीसाठी बंद; वापरा ‘हे’ पर्यायी वाहतूक मार्ग
सांगली : धामणी रोडवरील हसरा चौक रस्ता 17 ते 22 जानेवारी 2026 या कालावधीत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून, या कालावधीत वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी…
Sangli Job : आकाशवाणी सांगलीत काम करण्याची संधी; अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 जानेवारी
सांगली : आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे नैमितिक उद्घोषक (Casual Announcer) निवडीसाठी परीक्षा प्रक्रिया राबवण्यात येणार असून, यासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जानेवारी 2026 आहे, अशी माहिती आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रम…
Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मतदारांना आपले नाव मतदार यादीत आहे की नाही तसेच मतदान कोणत्या बूथवर करायचे याबाबत संभ्रम असतो. मात्र, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून…
Sangli News : सांगलीत FDA ची मोठी कारवाई; ₹1.23 कोटींचा प्रतिबंधित तंबाखू-पानमसाला जप्त, 12 आरोपींवर गुन्हे
सांगली : भेसळखोर व प्रतिबंधित अन्नपदार्थ उत्पादक-विक्रेत्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष कारवाईअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) विशेष भरारी पथकाने सांगली जिल्ह्यात तीन दिवसांत मोठी धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल…
Sangli News : सांगली पशुसंवर्धन विभागामुळे वाचले रानगव्याचे प्राण
सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील कडगाव येथे वाहन अपघातात गंभीर जखमी झालेल्या मादी रानगव्याचे प्राण सांगली जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळेत उपचार करून वाचवले. अपघातानंतर गव्याची प्रकृती चिंताजनक असल्याने…
Sangli News : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत 21 जानेवारीला रक्तदान शिबिराचे आयोजन
सांगली : रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली आणि उषःकाल हॉस्पिटल, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले…

