Sangli Election : पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांचे मतदारांना आवाहन
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू असून, १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले…
ZP Election : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर; ५ फेब्रुवारीला मतदान, ७ फेब्रुवारीला मतमोजणी
सांगली : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर केला असून, सांगली जिल्ह्यात ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान, तर ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार…
Sangli Crime : सांगलीत नाल्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू
सांगली : शहरातील सोनार गल्ली परिसरात सोमवारी एका नाल्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. सायंकाळी उशिरापर्यंत मृत व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती. नाल्यात…
Sangli Election : प्रचार जोमात; मोबाईलवर येणाऱ्या ऑटो कॉल्समुळे नागरिक त्रस्त
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, प्रचार सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. शहरातील विविध भागांत रिक्षा, वाहनांद्वारे प्रचार सुरू असतानाच, मोबाईलवर येणाऱ्या ऑटो-रिकॉर्डेड प्रचाराच्या कॉल्समुळे…
Sangli Voting Guide : बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत तीन किंवा चार मत; ईव्हीएम मतदानाबाबत प्रशासनाकडून महत्त्वाची माहिती
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून, यंदा बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे मतदारांना तीन किंवा चार मत द्यायची आहेत. त्यामुळे मतदान केंद्रावर तीन किंवा चार ईव्हीएम मशीन…
Sangli Voting Day Holiday : १५ जानेवारीला मतदानासाठी भरपगारी सुट्टी; सुट्टी न दिल्यास आस्थापनांवर कारवाईचा इशारा
सांगली : सांगलीसह राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी त्या दिवशी भरपगारी सुट्टी (Paid Holiday) जाहीर…
Sangli Election : सांगलीत १३ ते १६ जानेवारीदरम्यान ड्राय डे; दारू दुकाने बंद, नियमभंग केल्यास कारवाई
सांगली : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका हद्दीत १३ जानेवारी ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘ड्राय डे’ लागू करण्यात आला आहे. या कालावधीत दारूची सर्व दुकाने, परमिट रूम्स…
Sangli Development : ₹९३.५० कोटींच्या मलशुद्धीकरण केंद्र प्रकल्पाबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली माहिती
सांगली : सांगली शहरातील वखारभाग आणि सांगलीवाडी परिसरात प्रस्तावित असलेल्या मलशुद्धीकरण केंद्रांच्या प्रकल्पाबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माहिती दिली आहे. या प्रकल्पामुळे कृष्णा नदीत जाणारे सांडपाणी शुध्दीकरण करून पर्यावरण संतुलन…
12th Hall Ticket : बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून; सांगली जिल्ह्यासह सर्व परीक्षा केंद्रांवर CCTV सक्ती
सांगली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, बारावीचे हॉल तिकीट मंगळवार (ता. १२) पासून उपलब्ध होणार आहे.…
Sangli Politics : बंडखोरीचा फटका; भाजपकडून माजी नगरसेवकांसह ९ जणांचे सहा वर्षांसाठी निलंबन
सांगली : सांगली महापालिका निवडणुकीदरम्यान पक्षाविरोधी भूमिका घेतल्याच्या कारणावरून भाजपने सांगली शहरातील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई केली आहे. पक्षाने तात्काळ नऊ जणांचे सहा वर्षांसाठी निलंबन केल्याने स्थानिक राजकीय…

