जन्मतः जबडा अडकलेल्या मुलीवर सांगली जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून यशस्वी शस्त्रक्रिया; मुलीच्या प्रकृतीत सुधारणा
सांगली | प्रतिनिधी : ईश्वरपूर येथील एका मुलीचा जन्मतः खालचा जबडा अडकलेला असल्याने तिला अन्नग्रहण व बोलण्यास अडचणी येत होत्या. या मुलीवर जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून वैद्यकीय शस्त्रक्रिया व उपचार करण्यात…
सांगली जिल्ह्यातील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी नसबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
सांगली : जिल्ह्यातील भटक्या व मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, तसेच प्राणी जन्म नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कुत्र्यांची नसबंदी करण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी…
“प्रत्येक मत, भविष्याचा कणा!” — सांगलीत नवमतदारांनी घेतली निर्भय मतदानाची शपथ
सांगली : लोकशाही ही केवळ शासनपद्धती नसून प्रत्येक नागरिकाच्या सक्रिय सहभागातून ती सशक्त होत असते. सुजाण नेतृत्व घडवण्यासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे पवित्र कर्तव्य आहे, असा…
वाळवा तालुक्यात २ किलो गांजा जप्त; कोल्हापूरच्या १८ वर्षीय तरुणास अटक
ईश्वरपूर : किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथील गणेश खिंड परिसरात गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला ईश्वरपूर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत ५४ हजार रुपये किमतीचा सुमारे २ किलो…
आज जाहीर होणार भाजपची उमेदवारी यादी; पृथ्वीराज पाटील समर्थकांना सुमारे 5 जागा, तर जयश्री पाटील समर्थकांना…
सांगली : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारीबाबत अंतर्गत चर्चा सुरू असल्याचे चित्र आहे. उमेदवार निवडीसंदर्भात मुंबईत वरिष्ठ पातळीवर बैठका पार पडल्या असून, अंतिम यादी जाहीर होण्याबाबत पक्ष कार्यकर्त्यांमध्ये…
मिरजमार्गे धावणार नवीन बंगळुरू–मुंबई एक्स्प्रेस; वेळापत्रक जाहीर
मिरज : मिरज–दक्षिण पश्चिम रेल्वे विभागातून बंगळुरू आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) दरम्यान नवीन एक्स्प्रेस गाडी सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे. ही गाडी नवीन वर्षात…
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्रीला मोठा प्रतिसाद; तीन दिवसांत हजारो अर्जांची विक्री
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाली असून उमेदवारी अर्ज विक्रीला इच्छुक उमेदवारांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शहरातील सहा निवडणूक निर्णय अधिकारी…
दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी या तारखेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक: सांगली जिल्हा परिषदेचे आवाहन
सांगली : दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण, विकास आणि पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या नागरी समाज संघटना व संस्थांची नोंदणी अनिवार्य असून, ज्या पात्र संस्थांची अद्याप नोंदणी झालेली नाही, त्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत…
सांगलीत महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर भित्तिपत्रके आढळली; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
सांगली : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात सार्वजनिक ठिकाणी भित्तिपत्रके चिकटवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महापालिका प्रशासनाने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात…
महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ईव्हीएम प्रशिक्षण पूर्ण
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व अचूकपणे पार पाडण्यासाठी मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दोन दिवसांचे सविस्तर ईव्हीएम प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे.…

