पहिल्याच दिवशी तब्बल 574 उमेदवारी अर्जांची विक्री; ‘या’ प्रभागांमधून सर्वाधिक प्रतिसाद

सांगली : सांगली महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी इच्छुक उमेदवारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. शहरातील सहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधून एकूण 574 उमेदवारी अर्जांची विक्री…

Sangli Today Desk

फायनान्स एजंट असल्याचा बनाव करून वाहनधारकांकडून जबरी वसूली; मिरजमध्ये दोन तासांत चौघांना अटक

मिरज : खाजगी फायनान्स कंपनीचे वसूली एजंट असल्याचे भासवून वाहनधारकांना अडवून बळजबरीने पैसे उकळणाऱ्या चौघांच्या टोळीला महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या दोन तासांत अटक केली आहे. ही घटना…

Sangli Today Desk

Sangli Today च्या वृत्ताची दखल : ZP Sangli संकेतस्थळावरील चुकीची ‘Sangli Police’ लिंक 3 तासांत दुरुस्त

सांगली : सांगली जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरील ‘Sangli Police’ या दुव्याबाबत ‘सांगली टुडे’ वर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर संबंधित लिंक तातडीने सुधारण्यात आली आहे. यापूर्वी zpsangli.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ‘Important Links’ विभागात…

Sangli Today Desk

सांगली जिल्हा परिषद संकेतस्थळावरील ‘Sangli Police’ लिंकवर परदेशी जुगारविषयक संकेतस्थळ; सायबर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सांगली : Zilla Parishad Sangli यांच्या zpsangli.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर महत्वाचे दुवे ‘Important Links’ या विभागात देण्यात आलेल्या ‘Sangli Police’ sanglipolice.org या लिंकवर क्लिक केल्यानंतर असंबंधित व जुगारविषयक (ऑनलाइन कॅसिनो/स्लॉट)…

Sangli Today Desk

सांगली महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार मुलाखती सुरू

सांगली : सांगली महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सांगली आणि कुपवाड शहरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू करण्यात आल्या आहेत. पक्ष कार्यालयात सकाळी दहा वाजल्यापासून उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात…

Sangli Today Desk

सांगली शहरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी; नियमभंग केल्यास ऑनलाइन चलनाद्वारे दंडाची कारवाई

सांगली : सांगली शहरातील विविध चौक व प्रमुख रस्त्यांवर वाहतूक पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक नियमांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर ऑनलाइन चलनाद्वारे दंड आकारला जात असल्याची…

Sangli Today Desk

कडेगाव येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा; शेतकऱ्यांना ₹3500 रुपये उचल

कडेगाव : सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ₹3500 रुपये उचल देण्यात आल्याचा दावा करत कडेगाव येथे पाणी संघर्ष समितीच्या वतीने उत्पादक शेतकरी आणि पाणी संघर्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.…

Sangli Today Desk

सांगली एसटी महामंडळाकडून पेट्रोल, डिझेल व सीएनजी पंप सुरु करण्याचा विचार; जिल्ह्यात जागा शोधण्याची प्रक्रिया सुरू

सांगली : उत्पन्नवाढीसाठी आणि आर्थिक तूट कमी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सांगली विभागात स्वतःच्या जागेवर व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल, डिझेल तसेच सीएनजी विक्रीचे पंप सुरू करण्याच्या दृष्टीने…

Sangli Today Desk

विट्यात बोगस पालिका दाखल्यांद्वारे दोन गाळ्यांची विक्री; 21.80 लाखांची फसवणूक प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

विटा : विटा शहरात बांधकाम अपूर्ण असताना बनावट पालिका कागदपत्रांच्या आधारे तळमजल्यावरील दोन गाळ्यांची विक्री करून 21 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विटा…

Sangli Today Desk

सांगली महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरु; 31 डिसेंबरला छाननी

सांगली : सांगली महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा कालावधी 29 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत, तर…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा