Sangli Cold Wave: जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला; पशुपालकांसाठी महत्त्वाची सूचना, जनावरांच्या सुरक्षेसाठी काय काळजी घ्यावी?

सांगली : डिसेंबरच्या मध्यातच सांगली जिल्ह्यात रात्रीचे तापमान लक्षणीयरीत्या घसरले असून थंडीचा प्रभाव वाढताना दिसत आहे. AccuWeather च्या ताज्या अंदाजानुसार सांगलीत रात्रीचे किमान तापमान 14 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता असून…

Sangli Today Desk

Jat Accident News: विजापूर–गुहागर महामार्गावर भीषण अपघात; वनविभागाचे हंगामी वॉचमन जागीच ठार

जत : जत तालुक्यातील विजापूर–गुहागर राष्ट्रीय महामार्गावर मुचंडी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात वनविभागाचे हंगामी वॉचमन जागीच ठार झाले. ट्रक आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या समोरासमोरच्या धडकेत दिलीप मारुती जाधव (वय ३५,…

Sangli Today Desk

Kavalapur Airport : कवलापूर विमानतळाबाबत नागरिकांचे थेट प्रश्न; सरकार उत्तर देणार का?

Sangli News | सांगली : “दोन वर्षांत कवलापूर येथे नागरी विमानतळ पूर्ण करू” असा संकल्प राज्य शासनाने जाहीर करून दोन महिने उलटले आहेत. मात्र प्रत्यक्षात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा पहिला दगडही…

Sangli Today Desk

Sankh Taluka Demand: संख स्वतंत्र तालुका व्हावा; ग्रामस्थांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

Sankh Taluka | Sangli News : जत : जत तालुका भौगोलिकदृष्ट्या अत्यंत विस्तीर्ण असल्याने नागरिकांना दैनंदिन प्रशासकीय कामकाजासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संख स्वतंत्र व पर्यायी…

Sangli Today Desk

Sangli Crime: ईश्वरपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; दोघे आरोपी अटकेत, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

Ishwarpur News - सांगली | ईश्वरपूर : ईश्वरपूर शहरात इयत्ता आठवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर ओळखीतील दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी तातडीने…

Sangli Today Desk

Sangli News: हरवलेले बाळ आईच्या कुशीत परतले; सांगली पोलिसांनी केवळ तपास नाही, तर माणुसकी जपल्याचे जिवंत उदाहरण

Sangli Police News | सांगली : रस्त्याच्या कडेला बाळाला कवटाळून झोपलेली आई… आणि जाग आली तेव्हा एक वर्षाचे बाळ गायब. प्रत्येक आईसाठी हा क्षण आयुष्यभर न संपणाऱ्या भीतीसारखा असतो. सांगलीतही…

Sangli Today Desk

Miraj Politics Update: मिरजेत राजकीय भूकंप! माजी महापौर किशोर जामदार अजित पवार गटात प्रवेशाच्या तयारीत

Sangli News | मिरज : आगामी सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत राजकीय हालचालींना वेग आला असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महापौर किशोर जामदार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)…

Sangli Today Desk

Sangli Women Empowerment: सांगलीतील महिलांसाठी ‘उद्योगिनी’ सुवर्णसंधी; मिळत आहे 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज

Sangli News | सांगली : घरगुती उद्योग किंवा स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या सांगली जिल्ह्यातील महिलांसाठी ‘उद्योगिनी’ योजना (Udyogini Yojana) सुवर्णसंधी ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना ३…

Sangli Today Desk

Miraj Chain Snatching Case: 80 वर्षीय वृद्धेची साखळी चोरी अवघ्या 20 तासांत गुन्ह्याचा तपास; तीन संशयित ताब्यात, 1.89 लाखांचा मुद्देमाल जप्त

मिरज : शहरातील रमा उद्यान परिसरात 80 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने चोरण्याचा प्रकार घडल्यानंतर मिरज शहर पोलिसांनी अवघ्या 20 तासांत गुन्हा उघडकीस आणत तिघांना ताब्यात घेतले आहे. या…

Sangli Today Desk

Miraj Crime: मिरज शहर पोलिसांची मोठी कारवाई; बेकायदेशीर शास्त्रासह दोघे अटकेत, 10.42 लाखांचा मुद्देमाल जप्त

Sangli News Today | मिरज : शहरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत मिरज शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना अटक केली आहे. या…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा