SMKC Election Result 2026 : सांगली महापालिकेत नव्या चेहऱ्यांना संधी; नव्या नगरसेवकांमध्ये 34 महिला नगरसेवक

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या 2026 च्या निवडणुकीत मोठा बदल पाहायला मिळाला असून यंदा एकूण 49 नवे चेहरे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. विशेष बाब म्हणजे या नव्या चेहऱ्यांमध्ये 34 महिला…

Sangli Today Desk

Sangli Mahanagarpalika Election 2026 : काँग्रेसकडून एकाच प्रभागातून पती-पत्नी विजयी; दोघांचाही मोठ्या मताधिक्याने विजय

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत मिरज येथील प्रभाग क्रमांक ५ मधून काँग्रेसकडून निवडणूक लढवलेल्या पती-पत्नी संजय मेंढे आणि बबिता मेंढे यांनी मोठा विजय मिळवला आहे. एकाच प्रभागातून पती-पत्नी दोघेही नगरसेवक…

Sangli Today Desk

Sangli News : मतमोजणीनंतर हुल्लडबाजी; 328 जणांवर सांगलीत दंडात्मक कारवाई

सांगली : मतमोजणीनंतर शहरात हुल्लडबाजी व बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांविरोधात सांगली पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. निष्काळजीपणे दुचाकी चालवणाऱ्या तब्बल 328 दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण 48,200 रुपयांचा दंड…

Sangli Today Desk

Sangli ZP Election 2026 : मिरज तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक; उमेदवारांच्या मुलाखती सुरु

सांगली : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत संघटनात्मक तयारीसह निवडणूक रणनीतीवर चर्चा करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांच्या…

Sangli Today Desk

Sangli ZP Election 2026 : भाजपकडे इच्छुकांचा मोठा ओघ; पहिल्याच दिवशी 564 अर्ज

सांगली : सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून भारतीय जनता पार्टीकडे इच्छुक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद दिसून येत आहे. भाजपकडून सुरू करण्यात आलेल्या इच्छुक…

Sangli Today Desk

Sangli Politics : मिरजमध्ये आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत अनेक मान्यवरांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

मिरज : मिरज शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला. मिरजचे आमदार डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. या वेळी सांगली…

Sangli Today Desk

Sangli News : आरफळ कालव्यात बुडून सहा वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; आळसंद गावावर शोककळा

विटा (जि. सांगली) : खानापूर तालुक्यातील आळसंद येथे आरफळ कालव्यात पडून सहा वर्षांच्या बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राजवीर सोमनाथ जाधव (वय ६, रा. आळसंद) असे मृत बालकाचे…

Sangli Today Desk

SMKC Election Result 2026 : सांगली–मिरज–कुपवाड महापालिकेत भाजप सर्वाधिक जागांवर विजयी; प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची यादी

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 चा निकाल जाहीर झाला असून, महापालिकेतील नवीन राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. एकूण 78 जागांपैकी भारतीय जनता पक्षाने 39 जागांवर विजय मिळवत…

Sangli Today Desk

Sangli Crime : जत तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह; सहाजणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल

जत : जत तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, या प्रकरणी पीडित अल्पवयीन विवाहितेच्या तक्रारीवरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…

Sangli Today Desk

Sangli News : श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी वर्षानिमित्त नांदेडमध्ये कार्यक्रम; जिल्हाधिकाऱ्यांचे सांगलीकरांना आवाहन

सांगली : शिख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे येत्या २४ आणि २५ जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा