महापालिका निवडणूक : सांगली–मिरज–कुपवाडमध्ये प्रचाराची मुदत 13 जानेवारीला सायंकाळी 5.30 वाजता संपणार

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचाराची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजल्यानंतर कोणत्याही प्रकारचे…

Sangli Today Desk

सांगलीत आढळले बिबट्याचे तीन नवजात बछडे; वनविभाग सतर्क, परिसरात कॅमेरे व गस्त

सांगली : तुंग–कारंदवाडी शिव हद्दीतील शेतफडात ऊसतोड सुरू असताना बिबट्याचे तीन नवजात बछडे आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सदाशिव दळवी यांच्या शेतात सकाळी सुमारे अकराच्या सुमारास ही बाब लक्षात…

Sangli Today Desk

उमेदवारी अर्जांच्या विक्रीला मोठा प्रतिसाद; दोन दिवसांत 1,146 अर्जांची विक्री

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्जांच्या विक्रीला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अर्ज विक्रीच्या पहिल्या दोन दिवसांत एकूण 1,146 उमेदवारी अर्जांची विक्री…

Sangli Today Desk

महापालिका निवडणुकीत कुणाची युती? सांगली–मिरज–कुपवाडमध्ये जागावाटपावरून राजकीय संभ्रम कायम

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी प्रमुख राजकीय आघाड्या आणि युतींमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्व पक्ष तयारीला लागले…

Sangli Today Desk

सांगली पोलिस ॲक्शन मोडवर; दोन टोळ्यांवर ‘मोक्का’चा प्रस्ताव, 1500 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणूक शांततेत आणि कायदा-सुव्यवस्थेच्या वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. निवडणूक पार्श्वभूमीवर संघटित गुन्हेगारी आणि सराईत गुन्हेगारांवर कडक कारवाई सुरू करण्यात आली…

Sangli Today Desk

राज्यात एखाद्या कार्यक्षेत्रात गुटखा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई; सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे आधीच कठोर निर्देश

सांगली : राज्यात गुटखा, सुगंधी तंबाखू व प्रतिबंधित अंमली पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कठोर भूमिका घेण्यात आली असून, बंदी असलेल्या एखाद्या कार्यक्षेत्रात गुटखा अथवा तत्सम…

Sangli Today Desk

सांगलीत जनतेच्या संपर्कात असलेल्यालाच उमेदवारी – आमदार विश्वजित कदम

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात असून, प्रभागातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देण्यात येईल, अशी भूमिका आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी…

Sangli Today Desk

म्युल अकाउंटद्वारे सायबर फसवणूक : सांगलीत मोठ रॅकेट उघड, 34 डेबिट कार्ड, अनेक सिमकार्डसह संशयित अटकेत

सांगली : सांगली जिल्ह्यात सायबर फसवणुकीसाठी नागरिकांची बँक खाती भाड्याने घेऊन त्यांचा गैरवापर केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सायबर पोलिसांनी या प्रकरणात एका संशयिताला अटक केली असून त्याच्याकडून मोठ्या…

Sangli Today Desk

सांगली जिल्ह्यातून रब्बी हंगामात पीक विम्याला अल्प प्रतिसाद; केवळ २५ टक्के शेतकरी सहभागी

सांगली : सांगली जिल्ह्यातून रब्बी हंगाम २०२४–२५ दरम्यान पिक विमा योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसल्याचे चित्र समोर आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, जिल्ह्यात रब्बी हंगामात सुमारे ९० टक्के क्षेत्रात पेरणी झाली…

Sangli Today Desk

आधारभूत किंमत खरेदीसाठी शेतकरी नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ; सांगलीतील मका, ज्वारी उत्पादकांना दिलासा

सांगली : खरीप पणन हंगाम २०२४–२५ अंतर्गत शासनाच्या आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेअंतर्गत धान, मका, ज्वारी, रागी व इतर भरड धान्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीला ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा