Sangli Politics : काँग्रेस शहराध्यक्षपदाचा तिढा वाढला; सात दावेदार शर्यतीत, बंडखोरीची चिन्हे
Sangli Congress News | सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सांगली शहर जिल्हाध्यक्षपदाच्या तिढ्याने उग्र रुप धारण केले आहे. माजी नगरसेवक व स्थानिक नेत्यांसह तब्बल सात दावेदार शर्यतीत…
Sangli Politics : भाजपकडून 1 ऑक्टोबरला इशारा सभा; विरोधकांच्या क्लिप दाखवणार, जयंत पाटील यांच्या चौकशीचा इशारा
Sangli Politics News | सांगली : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगलीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप जिल्हा ग्रामीण कार्यालयाच्या उद्घाटनावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विरोधकांवर जोरदार…
Sangli : आमदार रोहित पाटील यांचा महिन्याचा पगार अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी; तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी
तासगाव : राज्यभर सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांनी सामाजिक जबाबदारी पार पाडत स्वतःचा एका महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता…
Sangli : ऑनलाईन शेअर मार्केटमधून मोठ्या नफ्याचे आमिष; डॉक्टरला 14 लाखांचा गंडा
आष्टा : वाळवा येथील एका डॉक्टरला ऑनलाईन शेअर मार्केटमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 14 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी आष्टा…
Sangli News : विश्रामबाग श्री स्वामी समर्थ मंदिर पारायण हॉलचा लोकार्पण सोहळा संपन्न
Sangli Vishrambag News | सांगली : विश्रामबाग प्रभाग क्रमांक ०९ मधील श्री स्वामी समर्थ मंदिर दिंडोरी प्रणित, शाखा विश्रामबाग येथे बांधण्यात आलेल्या पारायण हॉलचा लोकार्पण सोहळा गुरुवारी पार पडला. या…
Sangli News : आरेवाडी येथे 28 सप्टेंबरला हिंदू बहुजनांचा दसरा मेळावा
Sangli | Miraj | Jat : Arewadi Dasara Melava 2025 Gopichand Padalkar - आरेवाडी येथे यंदा दसरा मेळावा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. 28 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता…
Sangli News : MPSC परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी; विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
MPSC Exam Postpone Demand | सांगली : मराठवाडा व विदर्भासह राज्यातील अनेक भागात सध्या अतिवृष्टी व महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हजारो कुटुंबांची घरे पाण्याखाली गेली आहेत, शेतपिके वाहून गेली…
Sangli : DLP अंतर्गत 42 रस्त्यांची दुरुस्ती, 17 रस्त्यांचे काम पूर्ण
Sangli Mahanagarpalika News | सांगली : सांगली महापालिका क्षेत्रातील 42 सदोष रस्त्यांची दुरुस्ती आता थेट ठेकेदारांकडून करून घेण्याचे आदेश आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले आहेत. शहरातील रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत कसोशीने लक्ष…
Miraj News : मिरज एज्युकेशन सोसायटीच्या नूतन शैक्षणिक संकुलाचा भूमिपूजन सोहळा संपन्न
Miraj News Today : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मिरज एज्युकेशन सोसायटीच्या नूतन शैक्षणिक संकुलाचा भूमिपूजन सोहळा संपन्न मिरज : मिरज एज्युकेशन सोसायटीच्या नूतन शैक्षणिक संकुलाच्या बांधकामाचा शुभारंभ उच्च व…
Sangli News : कर्जमाफी व मदत न मिळाल्यास आंदोलन – आ. विश्वजित कदम
सांगली : मराठवाड्यात पूरस्थिती गंभीर झाली असून मोठ्या प्रमाणावर शेती, घरे, जनावरे आणि शेतीसाहित्य वाहून गेले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित…