Sangli Politics: सांगली महापालिकेसाठी भाजपकडून उमेदवारांच्या मुलाखती सुरू; नेतृत्वासमोर उमेदवार निवडीचे आव्हान
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली आहे. आज सांगली शहरातील महापालिका क्षेत्रासाठी अर्ज केलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. या…
Sangli News : सांगलीत उभारणार ग्लोबल केपेबिलिटी सेंटर; उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत घोषणा
सांगली : सांगली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी चालना देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून सांगलीत लवकरच ग्लोबल केपेबिलिटी सेंटर (GCC) स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत…
Sangli Politics: जनसुराज्य शक्ती पक्षाच्या तयारीला वेग; उमेदवारांच्या मुलाखती 14 डिसेंबरपासून
मिरज : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाच्या तयारीला वेग आला असून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रविवार, दि. 14 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. या मुलाखती समित (दादा) यांच्या निवासस्थानी सायंकाळी 4…
सांगलीत अष्टसिद्धी हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी; 14 ते 20 डिसेंबरदरम्यान धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम
सांगली : संजयनगर येथील अष्टसिद्धी हनुमान मंदिराच्या भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून हा सोहळा 14 ते 20 डिसेंबर 2025 या कालावधीत पार पडणार आहे. श्री हनुमानाच्या कृपेने आणि…
Ladki Bahin Yojana Ekyc Correction : लाडकी बहीण योजनेत e-KYC दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी
Ladki Bahin Yojana Ekyc Correction Last Chance | सांगली : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. e-KYC प्रक्रियेदरम्यान झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी शासनाकडून केवळ…
Sangli News: सांगली-मिरज-कुपवाड मनपाच्या अग्निशमन दलाला मोठी ताकद; 1.18 कोटींच्या अत्याधुनिक उपकरणांना मंजुरी
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या आधुनिकीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीने 1 कोटी 18 लाख रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. या निधीतून अग्निशमन दलासाठी अत्याधुनिक सुरक्षा व बचाव उपकरणांची खरेदी करण्यात…
Sangli Weather Alert : सांगलीत पुढील पाच दिवस थंडीचा कडाका; कृषी विभागाचा इशारा
सांगली : सांगली जिल्ह्यात पुढील काही दिवस थंडीचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून किमान तापमान 11 ते 14 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याचा अंदाज कृषी हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. ग्रामीण कृषी मौसम सेवा,…
Miraj Fraud: मिरजेत बेदाणा व्यापाऱ्याला गंडा; 75 लाखांची फसवणूक
मिरज : मिरजेत बेदाण्याच्या व्यापारात मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाटणा (बिहार) येथील व्यापाऱ्याने बेदाणा खरेदी करून त्याची रक्कम न देता मिरजमधील व्यापाऱ्याला तब्बल 75 लाख 28…
Kupwad MIDC Theft: कुपवाड एमआयडीसीत कारखान्यात मोठी चोरी; सात लाखांचे ॲल्युमिनियम पॅटर्न लंपास
कुपवाड : कुपवाड एमआयडीसी परिसरातील माईंड फ्लो या औद्योगिक कारखान्यातून तब्बल सात लाख रुपये किमतीचे ॲल्युमिनियम पॅटर्न चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी सकाळी ही चोरी निदर्शनास आल्यानंतर कुपवाड…
Sangli Politics : भाजप आक्रमक, विरोधक विस्कळीत; सांगली महापालिकेत महाविकास आघाडीची कसोटी
Sangli Municipal Corporation Election | सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र, याबाबत आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. घटक पक्षांमधील समन्वयाचा अभाव आणि…

