‘माझी वसुंधरा ५.०’मध्ये सांगलीची हॅट्रिक; मिळवले 10.75 कोटींचे बक्षीस
सांगली : पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा 5.0’ अभियानात सांगली जिल्हा परिषदेला सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. या कामगिरीमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना एकूण 10 कोटी 75 लाख रुपयांचे…
सलग दुसऱ्या दिवशी फिरला बुलडोझर; सांगली बसस्थानक-100 फुटी रोड परिसरातील 22 अतिक्रमणे हटवली
सांगली : शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणांविरुद्ध महापालिकेची मोहीम सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिली. सांगली बसस्थानक परिसरातील झुलेलाल चौक ते 100 फुटी रोडवरील घाडगे पाटील शोरूमपर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेले सुमारे 22…
मिरजेत दोन दिवस शिवजयंतीची रंगत; पोवाडे, मर्दानी खेळ आणि ‘श्रीमंतयोगी’ महानाट्य, सर्वांना मोफत प्रवेश
मिरज : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मिरज येथील बालगंधर्व नाट्यमंदिरात 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी दोन दिवस विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवरायांच्या जीवनगाथेचा आणि शौर्यपरंपरेचा आविष्कार अनुभवण्यासाठी…
मित्रासाठी घर सोडलं! विट्यातील नववीतील दोन मित्रांचा टोकाचा निर्णय; विट्यातून थेट गाठल कराड
विटा : घरगुती त्रासाला कंटाळून विटा येथील नववीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मित्रांनी सोमवारी सकाळी घर सोडून थेट कराड गाठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कामाच्या शोधात फिरत असताना कराड शहर…
पेन्शन काढायला गेलेल्या दिव्यांग पादचाऱ्याचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू; ईश्वरपूर बसस्थानकाजवळ दुर्घटना
ईश्वरपूर : पेठ-सांगली मार्गावरील ईश्वरपूर बसस्थानक परिसरात सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात 50 वर्षीय पादचारी ध्रुवकुमार मधुकर कदम (रा. मसुचीवाडी) यांचा मृत्यू झाला. ते दिव्यांग असून पेन्शन काढण्यासाठी ईश्वरपूरला आले होते.…
२५० कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न; राजवाड्यात खोकी हटवण्यावरून महापालिका-व्यावसायिक आमनेसामने
सांगली : शहराच्या मध्यभागी असलेल्या राजवाडा चौकात शनिवारी अतिक्रमण हटवण्यावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले. महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक खोकी हटवण्यासाठी राजवाडा चौकात दाखल झाले; मात्र संबंधित जागा गणपती पंचायतन संस्थानची…
18 लाखांचे द्राक्षे नेले, 11 लाख बुडवले; बेडगच्या द्राक्ष बागायतदाराची व्यापाऱ्याकडून फसवणूक
मिरज : द्राक्ष विक्रीनंतर तब्बल ११ लाख २८ हजार ७५२ रुपये थकवल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील व्यापाऱ्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बेडग (ता. मिरज) येथील…
सांगली-मिरज रोडने घेतला पुन्हा श्वास; विश्रामबाग परिसरातील 67 अनधिकृत खोकी जमीनदोस्त
सांगली : अनेक वर्षांपासून सांगली-मिरज मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडीचे कारण ठरत असलेल्या 67 अनधिकृत खोक्यांवर अखेर महापालिकेने बुलडोझर चालवला. विश्रामबाग चौक (जुना जकात नाका) आणि दांडेकर बाजार परिसरातील अतिक्रमणे हटवून…
दोन दशकांनंतर सांगलीत राज्य कला प्रदर्शन; 1,275 उत्कृष्ट कलाकृती, 22 फेब्रुवारीपर्यंत मोफत प्रवेश
सांगली : जवळपास दोन दशकांनंतर सांगलीत महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे आयोजन झाल्याने जिल्ह्यातील कलाप्रेमींसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन कलाविश्व महाविद्यालय, शांतिनिकेतन येथे सुरू…
सांगली जि.प. सत्तास्थापनेचा निर्णय मुंबईत; अध्यक्षपदासाठी अजित पवार गटाचा आग्रह, महायुतीसमोर नवा पेच
सांगली : येत्या दोन दिवसांत मुंबईत होणाऱ्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत सांगली जिल्हा परिषद सत्तास्थापनेचा अंतिम निर्णय होणार आहे. सोमवारी मिरजेतील शासकीय विश्रामधाम येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार…

