सांगली : आर. आर. पाटील कुटुंब साहित्यविश्वातुनही चर्चेत; राहुल पाटील यांची साहित्य क्षेत्रात नवी ओळख
तासगाव (सांगली) : माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या कुटुंबाशी राजकारणाची परंपरा जोडली गेली आहे. पण या घराण्यातील राहुल राजाराम पाटील यांनी राजकारणाऐवजी साहित्याच्या वाटेवर आपली स्वतंत्र छाप सोडली…
सांगली : ‘श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत ६८१ आरोग्य शिबिरे; ३६ हजार नागरिकांची तपासणी
सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात तब्बल ६८१ आरोग्य शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमधून ३६ हजार ७७८ नागरिकांची मोफत…
सांगली : लग्नाच्या आदल्या दिवशी तरुणाचा अपघाती मृत्यू; इस्लामपूर बसस्थानकाजवळ दुचाकीला मोटारीची धडक
इस्लामपूर (सांगली) : लग्नाच्या आदल्या रात्री घरी परतत असताना इस्लामपूर बसस्थानकासमोर झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. आकाश चंद्रकांत बाबर (वय २७, रा.…
Atpadi News : आटपाडीत भरधाव चारचाकी ट्रॉलीत घुसली; दोन ठार, दुचाकीस्वार जखमी
Atpadi News Today |आटपाडी (सांगली) : आटपाडी-भिवघाट रस्त्यावर सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. भरधाव चारचाकीने प्रथम दुचाकीला धडक दिली…
Fake Income Tax Raid: कवठेमहांकाळ येथील तोतया अधिकार्यांच्या आयकर छापा प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती
Kavathe Mahankal Latest News Today | सांगली : कवठेमहांकाळ येथे आयकर अधिकारी असल्याचे भासवून छाप्याचा बनाव करत तब्बल एक कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याच्या प्रकरणात तपासाची गती वाढली आहे. पोलिसांच्या…
Sangli News : पॉलिशच्या बहाण्याने वृद्ध महिलेकडून तीन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एक आरोपी अटकेत, दोघे फरार
Kadegaon News Today | कडेगाव (सांगली) : मोहिते वडगाव येथे मंगळवारी दुपारी वृद्ध महिलेला फसवून तब्बल दोन लाख 80 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात…
Sangli Crime : उमदीत वृद्ध पत्रकारावर कोयत्याने हल्ला; संशयिताला अटक
Sangli Crime News | जत (सांगली) : उमदी येथे भरदिवसा झालेल्या धक्कादायक प्रकारात एका ज्येष्ठ पत्रकारावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले. मलकारी दत्तात्रय वायचळ (वय ६८, रा. बसवेश्वर…
सांगली : पोलीस ठाण्यात ताब्यातील आरोपीचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक
सांगली : विटा पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या एका संशयिताने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रकाश चव्हाण (वय ४०) असे त्या आरोपीचे नाव असून, या प्रकारामुळे पोलीस ठाण्यातील सुरक्षेच्या…
Sangli Accident: बसथांब्यावरून घरी निघालेल्या महिलेला एसटीची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
Sangli Accident News Today | सांगली : आकाशवाणी केंद्राजवळ घडलेल्या दुर्दैवी अपघातात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. घरापासून काही अंतरावर असतानाच एसटी बसने धडक देत तिचा बळी…
Sangli Crime: शिराळ्यात पतीने पत्नीला डिझेल ओतून पेटवले; उपचारादरम्यान पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
शिराळा (सांगली) – चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीवर डिझेल ओतून पेटवल्याची धक्कादायक घटना सावंतवाडी गावात घडली. गंभीर भाजल्याने पत्नीचा सांगली शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून…