आजपासून रमजानला सुरुवात; सांगलीत मशिदींमध्ये गर्दी, ‘अजवा खजूर’ला मोठी मागणी

सांगली : बुधवारी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर गुरुवार 19 फेब्रुवारीपासून रमजान महिन्याला सुरुवात झाली. पहाटेपासून शहरातील प्रमुख मशिदींमध्ये नमाजासाठी गर्दी दिसून येत आहे. बुधवारी रात्री तरावीह नमाज अदा करण्यात आली. रमजान…

Sangli Today Desk

इचलकरंजीत आढळला सांगलीच्या 24 वर्षीय युवकाचा मृतदेह; गळा आवळून खुनाचा संशय, एकास ताब्यात

सांगली : बुधवारी सकाळी सांगलीतील 24 वर्षीय युवकाचा मृतदेह इचलकरंजी येथील शाहापूर परिसरातील मोकळ्या जागेत आढळून आला. चेहरा मोठ्या दगडाने ठेचून विद्रूप करण्यात आल्याने सुरुवातीला ओळख पटविण्यास पोलिसांना अडचण आली.…

Sangli Today Desk

सांगलीत धाडसी चेन स्नॅचिंग; बेल वाजवून दरवाजा उघडताच महिलेच्या गळ्यातील 65 हजारांची चेन लंपास

सांगली : शहरातील दक्षिण शिवाजीनगर परिसरात शुक्रवारी सायंकाळी धाडसी चेन स्नॅचिंगची घटना घडली. गुलमोहर कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅटची बेल वाजवून दरवाजा उघडताच 59 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सुमारे 65 हजार रुपये…

Sangli Today Desk

सोने दुप्पट करून देतो म्हणत 60 वर्षीय वृद्धाची सव्वातीन लाखांची फसवणूक; कडेपूरमध्ये भोंदू बाबाचा डाव

कडेगाव : “सोने दुप्पट करून देतो” असे आमिष दाखवत कडेपूर (ता. कडेगाव) येथे एका 60 वर्षीय वृद्धाची सव्वातीन लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कडेगाव पोलिस…

Sangli Today Desk

मिरजेत आज ‘श्रीमंतयोगी’; सायं. 5 ते 8 बालगंधर्व नाट्यमंदिरात मोफत महानाट्य

मिरज : शिवजयंतीनिमित्त मिरज येथील बालगंधर्व नाट्यमंदिरात काल (18 फेब्रुवारी) ला इतिहास आणि लोकसंस्कृतीचा दिमाखदार जागर रंगला. पोवाडे, मर्दानी खेळ, पारंपरिक नृत्य आणि ढोल-ताशांच्या निनादात शिवचरित्र सादर करण्यात आले. राष्ट्रपती…

Sangli Today Desk

चंद्र मोहिमेत सांगलीचा सहभाग; ‘या’ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची नावे ‘नासा’च्या आर्टेमिस-2 मोहिमेत

सांगली : सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मधील विद्यार्थी व शिक्षकांची नावे ‘नासा’च्या आर्टेमिस-2 (Artemis-2) चंद्र मोहिमेसाठी अधिकृतरीत्या नोंदवली गेली आहेत. ‘Send Your Name to the…

Sangli Today Desk

‘पीएम किसान’ योजनेचा 22 वा हप्ता कधी जमा होणार? सांगली जिल्ह्यातील 4 लाखांहून अधिक शेतकरी हफ्त्याच्या प्रतीक्षेत

सांगली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22 वा हप्ता फेब्रुवारीअखेरीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यातील 4 लाख 1 हजार 227 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना या हप्त्याचा…

Sangli Today Desk

‘शक्तीपीठ महामार्ग’ पुन्हा वादात; 19 गावांवर परिणामाचा दावा, 23 फेब्रुवारीला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सांगली : नागपूर-गोवा (पवनार-पत्रादेवी) शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित आराखड्यावरून सांगली जिल्ह्यातील वाद पुन्हा तीव्र झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही भागात अलाइनमेंट बदलण्याचे संकेत दिल्यानंतरही शेतकरी संघटनांनी संपूर्ण प्रकल्प रद्द…

Sangli Today Desk

दरवाजा निघाला अन् जीप शेतात पलटी; नांद्रे-सांगली मार्गावर अपघात सात जखमी, चालकावर गुन्हा दाखल

सांगली : नांद्रे-सांगली मार्गावरील नावरसवाडी नवीन पुलाजवळ वडाप जीप पलटी होऊन सात जण जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. चालकाच्या बाजूचा दरवाजा अचानक निघाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि जीप थेट…

Sangli Today Desk

‘माझी वसुंधरा ५.०’मध्ये सांगलीची हॅट्रिक; मिळवले 10.75 कोटींचे बक्षीस

सांगली : पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा 5.0’ अभियानात सांगली जिल्हा परिषदेला सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. या कामगिरीमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना एकूण 10 कोटी 75 लाख रुपयांचे…

Sangli Today Desk
WhatsApp चॅनेल फॉलो करा