रविवार आणि महाशिवरात्र एकत्र; हरिपूरमध्ये भाविकांची लाट, संगमेश्वर मंदिरात रात्री उशिरापर्यंत लांबच लांब रांगा
हरिपूर (ता. मिरज) : महाशिवरात्रीनिमित्त हरिपूर येथील संगमेश्वर मंदिरात दिवसभर भाविकांची मोठी गर्दी उसळली. कृष्णा-वारणा संगमावर वसलेल्या या मंदिरात पहाटेपासूनच “ॐ नमः शिवाय”, ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमले. काकड…
नशेबाजांवर पोलिसांचा बडगा; सांगली-मिरजेत डार्क स्पॉटवर 75 जणांवर कारवाई
सांगली : सांगली आणि मिरज शहरातील ‘डार्क स्पॉट’वर नशा आणि मद्यपान करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी शनिवारी रात्री संयुक्त कारवाई करत एकूण 75 जणांवर दंडात्मक कारवाई केली. सांगली उपविभागात 25 तर मिरज उपविभागात…
शिवरायांच्या संदर्भातील वक्तव्यावरून सांगलीत राजकीय तापमान वाढले; काँग्रेस भवनसमोर भाजपचा निषेध
सांगली : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून सांगलीत राजकीय वातावरण तापले आहे. भारतीय जनता पार्टीच्या सांगली शहर जिल्हा युनिटतर्फे काँग्रेस भवनसमोर आंदोलन करत तीव्र निषेध नोंदवण्यात आला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी…
76 लाख टन ऊस गाळपानंतर सांगलीतील साखर हंगाम अखेरच्या टप्प्यात; फेब्रुवारीअखेरीस कारखाने बंद होणार
सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असून फेब्रुवारीअखेरीस बहुतांश कारखाने बंद होण्याची शक्यता आहे. हंगाम कमी दिवसांत आटोपत असल्याने उर्वरित उसाचे नियोजन आणि थकबाकीवर शेतकऱ्यांचे लक्ष…
पहाटेचा प्रवास ठरला अखेरचा; आष्टा-वडगाव मार्गावर भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू
आष्टा : आष्टा-वडगाव रस्त्यावर शनिवारी (दि. 14) पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव दुचाकी रस्त्यालगतच्या झाडावर आदळल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेने बागणी परिसरात शोककळा पसरली…
कवलापूर विमानतळाचा मुहूर्त जवळ? केंद्राची टीम पाहणीला, जिल्ह्यात उत्सुकता वाढली
सांगली : अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या कवलापूर विमानतळ प्रकल्पाबाबत आता प्रत्यक्ष हालचाली सुरू झाल्याने सांगली जिल्ह्यात उत्सुकता वाढली आहे. राज्य सरकारकडून लवकरच प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येणार असून, तो प्राप्त होताच…
पैसे ट्रान्सफर, 30 टन माल गायब; कुपवाड एमआयडीसीतील कंपनीची 19 लाखांची फसवणूक
कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये मोठी फसवणूक झाल्याचे उघडकीस आले असून कुपवाड एमआयडीसीतील एका कंपनीला तब्बल 19 लाख 9 हजार 122 रुपयांचा फटका बसला आहे. पैसे भरल्यानंतरही मालाचा ट्रक पोहोचला…
16 फेब्रुवारीपर्यंतच संधी! सांगली पोलिस भरती गुणांकाबाबत हरकत नोंदवण्यासाठी उरले फक्त 2 दिवस
सांगली : सांगली जिल्हा पोलिस भरती 2024-25 अंतर्गत पोलिस शिपाई पदासाठी झालेल्या कागदपत्र पडताळणी, शारीरिक व मैदानी चाचण्यांचे गुणपत्रक अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. गुणांबाबत आक्षेप असलेल्या उमेदवारांसाठी हरकत…
40 शासकीय योजनांचे स्टॉल ते मोफत कायदेशीर मदत; विट्यात विधी सेवा महामेळाव्याला नागरिकांची गर्दी
विटा : विविध शासकीय योजना आणि मोफत कायदेशीर मदत एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारा विधी सेवा व शासकीय योजनांचा महामेळावा विटा येथे उत्साहात पार पडला. महसूल, कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग,…
जिल्हा परिषद अध्यक्षपदावर सांगलीत राजकीय संग्राम; अजित पवार गटाच्या अटीने महायुतीसमोर नवे आव्हान
सांगली : सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचेही बहुमत काठावर असल्याने सत्तास्थापनेसाठी पडद्यामागे जोरदार वाटाघाटी सुरू आहेत. या राजकीय घडामोडींमध्ये अजित पवार गट…

