Sangli Crime : खासगी सावकारीचा खटला मागे घेण्यासाठी महिलेला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
आष्टा : खासगी सावकारी प्रकरणातील खटला मागे घेण्याच्या कारणावरून कोरेगाव (ता. वाळवा) येथील एका महिलेला काठीने मारहाण करून जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवीगाळ व जिवे मारण्याची…
Sangli News : चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स च्या वार्षिक क्रीडा स्पर्धा 2025–26 सुरु
सांगली : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स, सांगली येथे वार्षिक क्रीडा स्पर्धा 2025–26 चे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धा 20, 21 आणि 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी…
Miraj News : मिरज–पंढरपूर महामार्गावर RTO अधिकारी असल्याचे भासवून शेतकऱ्यांची पिळवणुक
मिरज : मिरज–पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर नागज फाट्याजवळ शुक्रवारी मध्यरात्री एक गंभीर प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. RTO अधिकारी असल्याचे भासवून एका स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या व्यक्तींनी धान्याची वाहतूक करणाऱ्या…
Miraj Dargah Urs 2026 : मिरज येथील मीरासाहेब दर्गा उरूसाचा मुख्य धार्मिक टप्पा पूर्ण; आज रात्री कव्वालीचा कार्यक्रम
मिरज : मिरज शहरातील ख्वॉजा शमना मीरासाहेब दर्गा, अर्थात मीरासाहेब दर्गा येथे सुरू असलेला वार्षिक ६५१ वा उरूस आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अधिकृत वेळापत्रकानुसार आज, १९ जानेवारी रोजी सकाळी…
Sangli Politics : सांगली महापालिकेत शिवसेनेसह सत्ता स्थापनेचे संकेत; अजित पवार गटालाही सोबत घेण्याबाबत सकारात्मक भूमिका – चंद्रकांत पाटील
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणूक 2025–26 चा निकाल जाहीर झाल्यानंतर सत्तास्थापनेच्या दृष्टीने राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचे संकेत दिले असून, शिवसेना…
Sangli News : आयटी पार्क, विमानतळ, सेफ सिटी—भाजपच्या जाहीरनाम्यातील मोठ्या घोषणा प्रत्यक्षात कधी उतरणार?
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन झाल्यानंतर निवडणूक प्रचारादरम्यान जाहीर करण्यात आलेल्या भाजपच्या SANGLI ‘VISION 2026–2031’ जाहीरनाम्याकडे आता नागरिकांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. आयटी पार्क, सेफ सिटी,…
Harshvardhan Patil Sangli : पहिल्याच निवडणुकीत विजय; 23 व्या वर्षी नगरसेवकपदाची जबाबदारी
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी प्रभाग क्रमांक 11 मधून विजय मिळवत वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी नगरसेवक होण्याचा मान पटकावला आहे. ही त्यांच्या आयुष्यातील पहिलीच…
SMKC Election Result 2026 : सांगली महापालिकेत नव्या चेहऱ्यांना संधी; नव्या नगरसेवकांमध्ये 34 महिला नगरसेवक
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या 2026 च्या निवडणुकीत मोठा बदल पाहायला मिळाला असून यंदा एकूण 49 नवे चेहरे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. विशेष बाब म्हणजे या नव्या चेहऱ्यांमध्ये 34 महिला…
Sangli Mahanagarpalika Election 2026 : काँग्रेसकडून एकाच प्रभागातून पती-पत्नी विजयी; दोघांचाही मोठ्या मताधिक्याने विजय
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत मिरज येथील प्रभाग क्रमांक ५ मधून काँग्रेसकडून निवडणूक लढवलेल्या पती-पत्नी संजय मेंढे आणि बबिता मेंढे यांनी मोठा विजय मिळवला आहे. एकाच प्रभागातून पती-पत्नी दोघेही नगरसेवक…
Sangli News : मतमोजणीनंतर हुल्लडबाजी; 328 जणांवर सांगलीत दंडात्मक कारवाई
सांगली : मतमोजणीनंतर शहरात हुल्लडबाजी व बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांविरोधात सांगली पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. निष्काळजीपणे दुचाकी चालवणाऱ्या तब्बल 328 दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण 48,200 रुपयांचा दंड…

