28 फेब्रुवारीपर्यंत कर भरा, नाहीतर वेतन थांबणार; आयुक्तांचा मनपा कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम
सांगली : महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःच्या किंवा कुटुंबीयांच्या नावे असलेल्या मालमत्तेची घरपट्टी व पाणीपट्टी वेळेत भरावी, अन्यथा वेतन रोखण्यात येईल, असा इशारा आयुक्त सत्यम गांधी यांनी परिपत्रकाद्वारे दिला…
सात-बाऱ्यासाठी 15 हजारांची मागणी; शिरगावात 10 हजार घेताना रंगेहात पकडले
तासगाव : मुदत खरेदी दस्तांची नोंद करून सात-बारा देण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिरगाव (विसापूर) येथील संजय शंकर पवार (वय 56) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. रात्री उशिरापर्यंत…
शहर स्वच्छ ठेवणाऱ्यांसाठी ‘आरोग्य कवच’; सांगली मनपात मोफत तपासणी शिबिर
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर (UICC) यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.…
दहावी-बारावी परीक्षांत सांगली जिल्हा ‘कॉपीमुक्त’; डिजिटल मॉनिटरिंगमुळे पारदर्शकता
सांगली : दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांदरम्यान सांगली जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त’ परीक्षा प्रक्रिया राबवली जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेने दिली आहे. परीक्षा केंद्रांवर डिजिटल मॉनिटरिंग प्रणालीच्या माध्यमातून देखरेख केली जात असून…
सोशल मीडिया चॅनेल विक्रीच्या आमिषाने लंगरपेठ मधील तरुणाची 1.95 लाखांची फसवणूक; इंदोरमधील संशयितास अटक
कवठेमहांकाळ : सोशल मीडिया चॅनेल विक्रीच्या आमिषाने लंगरपेठ (ता. कवठेमहांकाळ) येथील तरुणाची 1 लाख 95 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे मध्य…
शेतकरी अनुदानात 12.32 लाखांचा अपहार; सांगली जिल्हा बँकेच्या गव्हाण शाखेतील दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
तासगाव : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गव्हाण (ता. तासगाव) शाखेत शासकीय शेतकरी अनुदान खात्यातून 12 लाख 32 हजार 854 रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बँकेच्याच…
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026’ स्पर्धेत सांगलीची एन्ट्री; तीन वेगवेगळ्या क्षेत्रांतून उमेदवार
सांगली : लोकमत समूहाच्या ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026’ या राज्यस्तरीय ऑनलाइन स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील तीन व्यक्तींचा वेगवेगळ्या विभागांत समावेश झाला आहे. राज्यभरातील उमेदवारांमध्ये सांगलीचे प्रतिनिधित्व दिसून येत आहे. राजकारण…
‘माझी वसुंधरा’ अभियानात सांगली जिल्हा परिषद राज्यात पुन्हा अव्वल
सांगली : राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत सांगली जिल्हा परिषदेला राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद म्हणून गौरविण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धन आणि ग्रामपातळीवरील उपक्रमांच्या अंमलबजावणीच्या आधारे ही निवड करण्यात आली आहे.…
पेठ–नायकलवाडी रस्त्यावर बिबट्याची झडप; 12 वर्षीय मुलासह तिघे जखमी
पेठ : सांगली जिल्ह्यातील शिराळा व वाळवा तालुक्यात बिबट्याची दहशत कायम असून पेठ-नायकलवाडी रस्त्यावर बिबट्याने दोन दुचाकींवर झडप घालून हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात 12 वर्षीय मुलासह तिघे…
मिरजेत आईकडून पैशासाठी दोन बालकांची विक्री; नवजात मुलीच्या विक्रीचा प्रयत्न, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मिरज : शहरात दोन लहान मुलांची पैशासाठी विक्री केल्याचा आणि नवजात बालिकेलाही विकण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित महिलेसह पाच जणांविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा…

