Sangli News: महापालिकेतील 5 प्रमुख रस्त्यांच्या विकासाला गती; दोन रस्ते थेट राष्ट्रीय महामार्गाला जोडणार
सांगली – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील 5 महत्त्वाचे रस्ते लवकरच विकसित होणार आहेत. या रस्त्यांमध्ये येणाऱ्या खासगी आणि शासकीय जागा ताब्यात घेऊन कामांना गती देण्याचे आदेश आयुक्त सत्यम…
Sangli News: जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; नदी पातळी स्थिर, जिल्ह्यातील प्रमुख धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली
सांगली : जिल्ह्यात गेले दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसानंतर रविवारी सकाळपासून तुरळक सरींचा क्रम दिसला. सततच्या पावसामुळे नदीपात्र आणि धरणांमध्ये जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या कोयनेतून 2,100 क्यूसेक…
Sangli News: सांगली, मिरज, इस्लामपूर आणि तासगाव तालुक्यांत पावसाचे जोरदार पुनरागमन
Sangli Rain News : जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मिरजपूर्व भागातील अनेक गावांमध्ये सलग दोन दिवस मुसळधार पाऊस झाला असून, शिवारात आणि सखल भागात पाणी साचले आहे.…
Sangli Fraud: दामदुप्पट परताव्याच्या आमिषाने महिलेची १० लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
सांगली : अल्पावधीत दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून जयसिंगपूर येथील एका महिलेची तब्बल दहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विश्रामबाग व यशवंतनगर परिसरातील तिघा संशयितांविरुद्ध…
इस्लामपूरात मुसळधार पावसाने आठवडा बाजार उद्ध्वस्त; भाजीपाल्याचे मोठे नुकसान, शेतकरी-व्यापाऱ्यांमध्ये संताप
इस्लामपूर (सांगली): रविवारी दुपारी इस्लामपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आठवडा बाजारात हाहाकार माजला. जयहिंद व अंबिका देवालय परिसरात भरलेल्या बाजारात गटारीतील पाणी रस्त्यावर आले आणि पाण्यात टोमॅटो, भेंडी, दोडका, वांगी…
Sangli Tragedy: रुग्णालयातून पळालेल्या तरुणाचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू; आत्महत्या की हत्या, तपास सुरू
सांगली : जिल्ह्यातील माधवनगर परिसरात रविवारी सकाळी रेल्वेखाली चिरडलेल्या अवस्थेत २३ वर्षीय तरूणाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. मृत तरूणाचे नाव अमन दीपक आवळे असे असून, तो माधवनगर रविवार पेठेतील…
Sangli Crime: बनावट आयकर अधिकार्यांचा बनाव करून कवठेमहांकाळच्या डॉक्टरांच्या घरी कोट्यवधींचा दरोडा
सांगली : कवठेमहांकाळ शहरात रविवारी मध्यरात्री धक्कादायक घटना घडली. बनावट आयकर अधिकारी असल्याचा बनाव करून चोरट्यांच्या टोळीने नामांकित डॉक्टरांच्या घरी घुसून कोट्यावधी रुपयांचे सोने व रोकड लंपास केल्याने शहरात खळबळ…